Ponniyin Selvan : प्रदर्शनापूर्वीच ऐश्वर्या रायच्या चित्रपटाला ग्रहण, या कारणावरून मणिरत्नम यांना पाठवली न्यायालयाने नोटीस
पोन्नियन सेल्वम ही चोल साम्राज्याच्या संघर्षाची कथा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला …