युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

या मद्याच्या किमती ऐकूनच येईल झीट

दारू प्यावी की पिऊ नये तसेच दारूचे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम याची चर्चा नेहमीच होत असते. अर्थात अश्या चर्चा कितीही …

या मद्याच्या किमती ऐकूनच येईल झीट आणखी वाचा

… म्हणून गर्भवती पत्नीला बसण्यासाठी पतीने स्वतःच्या शरीराची केली खुर्ची

चीनमधील एका गर्भवती महिलेच्या पतीचे कृत्य लाखो लोकांच्या मनाला स्पर्शुन गेले आहे. डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला बसण्यासाठी खुर्ची न …

… म्हणून गर्भवती पत्नीला बसण्यासाठी पतीने स्वतःच्या शरीराची केली खुर्ची आणखी वाचा

जगातील सर्वात रहस्यमयी जीव, जो कधीच मरत नाही

असे म्हटले जाते की, पृथ्वीवर जेवढे जीव-जंतू अथवा सजीव आहेत, त्यांचे वय निश्चित आहे. म्हणजेच जे काही सजीव आहे, ते …

जगातील सर्वात रहस्यमयी जीव, जो कधीच मरत नाही आणखी वाचा

चक्क दोन आईच्या गर्भात वाढले बाळ

ब्रिटनच्या एस्केक्स कोलचेस्टर येथे राहणाऱ्या एका लेस्बियन कपलने शेअर्ड मदरहूड प्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला आहे. म्हणजे जन्माच्या आधी बाळ दोन्ही …

चक्क दोन आईच्या गर्भात वाढले बाळ आणखी वाचा

5 वर्षीय मुलाच्या दत्तक प्रक्रियेसाठी संपुर्ण वर्गाने लावली न्यायालयात हजेरी

केंट काउंटीच्या 23व्या दत्तक दिनानिमित्त मिशिगन येथील एका मुलाला दत्तक घेण्याची कारवाई पुर्ण करण्यात आली. हा दिवस 5 वर्षीय मायकल …

5 वर्षीय मुलाच्या दत्तक प्रक्रियेसाठी संपुर्ण वर्गाने लावली न्यायालयात हजेरी आणखी वाचा

या देशात महिला चालवत आहेत ‘नो मॅरिज वूमन’ अभियान

दक्षिण कोरिया आणि जापानमध्ये महिला लग्न करत नसल्याने आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे महिलांचे असे अनेक समूह आहेत …

या देशात महिला चालवत आहेत ‘नो मॅरिज वूमन’ अभियान आणखी वाचा

ही आहे जगातील सर्वात हलकी मिठाई

गोडाची आवड आहे पण मधुमेह, वजन वाढीच्या भीतीने जास्त प्रमाणत गोड खाता येत नाही अश्या लोकांसाठी एक गोड बातमी आहे. …

ही आहे जगातील सर्वात हलकी मिठाई आणखी वाचा

पिलांना जन्म देण्याचे या कुत्रीने केले रेकॉर्ड

सोशल मिडीयाच्या जमान्यात कोण, कशाचे, कधी आणि कसे रेकॉर्ड नोंदवेल हे सांगणे अवघड आहे. त्यात या वेगवान माध्यमामुळे अश्या बातम्या …

पिलांना जन्म देण्याचे या कुत्रीने केले रेकॉर्ड आणखी वाचा

या विमानतळावर मिळत आहे एक कबूतर पकडल्यास 1000 रुपये

गुजरातच्या वडोदरा येथील विमानतळ प्रशासनाने एक खास ऑफर आणली आहे. विमानतळावरील कबूतर पकडणाऱ्याला विमानतळ प्रशासन चक्क पैसे देणार आहे. एक …

या विमानतळावर मिळत आहे एक कबूतर पकडल्यास 1000 रुपये आणखी वाचा

अरेच्चा ! भितींवर चिटकवलेले एक केळ विकले गेले तब्बल 85 लाखांना

सर्वसाधारणपणे बाजारात 40 ते 50 रुपयात एक डझन केळी मिळतात. मात्र अमेरिकेतील मिआमी येथे एक केळ तब्बल 85 लाखांना विकले …

अरेच्चा ! भितींवर चिटकवलेले एक केळ विकले गेले तब्बल 85 लाखांना आणखी वाचा

ताज्या फळांचे व भाज्यांचे रस आरोग्यास हितकारी

आपल्या आहारामध्ये ताजी फळे व भाज्यांचा समावेश असणे अतिशय गरजेचे असते, हे सर्वांनाच माहित आहे. फळे व भाज्यांमध्ये असलेली जीवनसत्वे, …

ताज्या फळांचे व भाज्यांचे रस आरोग्यास हितकारी आणखी वाचा

परदेशी भाषांची वाढती गरज

इंग्रजी भाषा आली पाहिजे हे आता सर्वांनाच कळायला लागले आहे. पण गेल्या काही दिवसांत अन्यही काही परदेशी भाषा शिकल्या पाहिजेत …

परदेशी भाषांची वाढती गरज आणखी वाचा

केसांचे आरोग्य

हेल्थ कॉन्शस पण ज्ञान मात्र जाहिरातीतून मिळविलेले अशा विचित्र परिस्थितीला आपण सध्या सामोरे जात आहोत. जगन्मान्य असलेली ’ फॅमिली डॉक्टर …

केसांचे आरोग्य आणखी वाचा

घरातले प्रदूषण घातक

आपल्या देशात घराघरात मातीच्या चुली असतात आणि अजूनही लाखो कुटुंबांत या चुलीत झाडाची लाकडे तोडून ती सरपण म्हणून वापरली जातात. …

घरातले प्रदूषण घातक आणखी वाचा

स्ट्रेच मार्क्स घालवायचे आहेत, मग इकडे लक्ष द्या

स्ट्रेच मार्क्स हे एक प्रकारचे वण असून, त्वचा ताणली जाऊन मग एकदम सैल पडल्याने ते उद्भवतात. स्ट्रेच मार्क्स शरीरावर जास्त …

स्ट्रेच मार्क्स घालवायचे आहेत, मग इकडे लक्ष द्या आणखी वाचा

चौदा वर्षीय मुलाने केली सौर छत्रीची निर्मिती

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील करमेडी गावामध्ये राहणारा रामकृष्ण अहिरवार आपल्या वडिलांच्या काळजीने बेचैन असे. त्याचे वडील शेतकरी असून, त्यांना दररोज …

चौदा वर्षीय मुलाने केली सौर छत्रीची निर्मिती आणखी वाचा

भोजनानंतर वज्रासानात बसणे पचनक्रियेस फायदेशीर

पण खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचणे हे रोगांना आमंत्रणच असते. अपचन, गॅसेस, अॅसिडीटी, मायग्रेन, पित्तामुळे डोकेदुखी, पोट फुगणे इत्यादी तक्रारी …

भोजनानंतर वज्रासानात बसणे पचनक्रियेस फायदेशीर आणखी वाचा

फ्लॅट फूटवेअर

उंच टाचांच्या चपलांपेक्षा फ्लॅट चप्पल निश्‍चितच आरामदायी असतात. योग्य पेहरावावर योग्य फ्लॅट चप्पल वापरल्यास चांगला लुक मिळू शकतो. उंट टाचेच्या …

फ्लॅट फूटवेअर आणखी वाचा