रहस्य लसलशीत भाज्यांचे
भाजी बाजारात भाजी खरेदी करायला जातो तेव्हा ताजी, चमकदार आणि आकर्षक रंगांच्या भाज्या आपले लक्ष वेधून घेतात. लालबुंद टमाटो, हिरवीगार …
भाजी बाजारात भाजी खरेदी करायला जातो तेव्हा ताजी, चमकदार आणि आकर्षक रंगांच्या भाज्या आपले लक्ष वेधून घेतात. लालबुंद टमाटो, हिरवीगार …
लंडन – कमी उंचीच्या व्यक्तीचा बुद्धय़ांक कमी तर उंच व्यक्तीचा बुद्धय़ांक अधिक असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. याबाबत …
भारतात शतकानुशतकांच्या परंपरेने विकसित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने ही सार्या जगातल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी कायमच कुतुहलाचा विषय झालेली आहेत. कारण या …
डास सर्वांनाच चावतात पण त्यातही एखाद्या व्यक्तीला जरा अधिकच चावतात यामागे काय कारण असावे याचे संशोधन रॉकफेलर विद्यापीठातील कॉनोर मॅकमेनिमेन …
सौंदर्य प्रसाधनांचे अनेक दुष्परिणाम आता पुढे यायला लागले आहे. या सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाणारी काही रसायने चक्क कर्करोगाला निमंत्रण देणारी …
तरुण मुलींच्या मनामध्ये, विशेषत: पौगंडावस्थेतील मुलींच्या मनामध्ये सुंदर दिसण्याची तीव्र इच्छा असते. परंतु वय वर्षे १३ ते १९ या वयोगटात …
सध्या आपले जीवनमान वाढत चाललेले आहे आणि आपल्या खाण्यामध्ये तेलगट त्याचबरोबर चरबी वाढवणारे अन्नही जास्त होत आहे. माणूस थोडासा श्रीमंत …
आपण शक्यतो जे काही खातो त्याच्या पोषण द्रव्यांची ङ्गार चौकशी करत नाही. मात्र काही जागरूक लोक तशी चौकशी करत असतात. …
तणाव ही आपल्याला एकविसाव्या शतकाने दिलेली देणगी आहे. आपण सध्या अनेक प्रकारच्या तणावांना तोंड देतच आहोत, परंतु त्याचबरोबरीने तणावाचे व्यवस्थापन …
गरीब देशात हृदयविकार कमी असतो आणि तो प्रगत देशात जास्त असतो, अशी आपली साधारण कल्पना खोटी ठरवत भारतामध्ये हृद्रोग्याचे प्रमाण …
घरकाम करणे हे बायकांचेच काम असते, असा समज आहेच. तेव्हा एखादा पुरुष घरकाम करायला लागला तर त्याला बायका सुद्धा हसतात. …
चष्मीश झालेले कोणाला आवडेल ? विशेषत: कमी वयात चष्मा लागला असेल तर तो नकोच असतो कारण चष्मा असेल तर लग्नात …
सौंदर्य प्रसाधने, केसांवर ङ्गवारले जाणारे स्प्रे आणि काही अन्नपदार्थांच्या पॅकिंगमध्ये काही घातक रसायने असतात. या रसायनांचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आजवर …
चाळिशी आली की डोळ्याला चाळिशी लागते. केस पांढरे व्हायला लागतात. काही लोक, आता वय झालं, असे म्हणायला लागतात. पूर्वी आयुर्मान …
आरोग्याच्या क्षेत्रात सातत्याने नवनवी संशोधने समोर येत असतात. त्यातून नवनव्या कल्पना समोर येत असतात. कधी कधी या कल्पना परस्पर विसंगत …
कदाचित भारतामध्ये सिगारेट ओढणार्या महिला हे दृश्य तसे दुर्मिळच असेल. पण उच्चभ्रू समाजामध्ये महिला आता मोठ्या संख्येने धूम्रपान करायला लागल्या …
हिंेदीमध्ये ङ्गार जुन्या काळापासून एक म्हण रूढ आहे. ‘जैसो खायो अन्न, वैसा होगा मन्न | जैसे पियोगे पानी, वैसी होगी …
लंडनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये दत्तक मातृत्वाच्या प्रमाणात भरपूर वाढ झाली असल्याचे आढळले आहे. ब्रिटन, अमेरिका, जपान, जर्मनी अशा संपन्न …