मिथुन चक्रवर्ती

बंगालमध्ये पुन्हा खेला होबे: मिथुन चक्रवर्ती यांनी केला टीएमसीचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा, उडाली राजकीय खळबळ

कोलकाता – पश्चिम बंगालच्या राजकारणातील भाजपचे नेते आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा दावा केला आहे. …

बंगालमध्ये पुन्हा खेला होबे: मिथुन चक्रवर्ती यांनी केला टीएमसीचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा, उडाली राजकीय खळबळ आणखी वाचा

मिथुन चक्रवर्तीने केली तीन लग्ने, यामुळेच तुटले श्रीदेवीसोबतचे नाते

मिथुन चक्रवर्ती ज्यांना बॉलीवूडचे डान्सिंग स्टार म्हटले जाते, ते एके काळी सर्वात आवडते अभिनेते होते. त्यांच्या फ्लॉप चित्रपटांनीही एवढी कमाई …

मिथुन चक्रवर्तीने केली तीन लग्ने, यामुळेच तुटले श्रीदेवीसोबतचे नाते आणखी वाचा

मिथुन चक्रवर्ती आणि दिलीप घोष यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल, हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप

कोलकाता पोलिसांनी तृणमुल कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून बीजेपीचे बंगाल प्रमुख दिलीप घोष आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या विरोधात फिर्याद दाखल करून घेतल्याचे …

मिथुन चक्रवर्ती आणि दिलीप घोष यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल, हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप आणखी वाचा

मिथुनदा बंगाल निवडणुक रिंगणात  उतरणार?

बॉलीवूड अभिनेता आणि आता राजकीय नेता अशी ओळख असलेला मिथुन चक्रवर्ती याने त्याचे नाव कोलकाता मतदार यादीत नोंदविले आहे. नुकताच …

मिथुनदा बंगाल निवडणुक रिंगणात  उतरणार? आणखी वाचा

संघ मुख्यालयाला मिथुन चक्रवर्ती यांची अचानक भेट

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला ज्येष्ठ सिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सदिच्छा भेट दिली. मिथुन चक्रवर्ती यांचे काल सकाळी …

संघ मुख्यालयाला मिथुन चक्रवर्ती यांची अचानक भेट आणखी वाचा

‘ताश्कंद फाईल’मधील पहिलेवहिले गाणे तुमच्या भेटीला

आगामी ‘ताश्कंद फाईल’ या चित्रपटामध्ये भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूमागील काही तपशील पाहायला मिळणार आहे. काही …

‘ताश्कंद फाईल’मधील पहिलेवहिले गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा