बजाज ऑटो

Bajaj CNG Bike : या वर्षी लाँच होणार पहिली CNG बाईक, एवढी असेल किंमत

बजाज एक नवीन बाईक लॉन्च करणार आहे, जी सीएनजी इंधनावर चालेल. हे बजाज प्लॅटिना 110 मॉडेल असेल. चाचणी दरम्यान ही …

Bajaj CNG Bike : या वर्षी लाँच होणार पहिली CNG बाईक, एवढी असेल किंमत आणखी वाचा

Bharat Mobility Expo 2024 : ऑटो शोमध्ये दिसली नवी बजाज पल्सर, पेट्रोलवर नाही तर या इंधनावर चालणार

भारतातील आघाडीची मोटरसायकल कंपनी बजाज ऑटो एक नवीन बाईक लाँच करण्याचा विचार करत आहे. या बाईक पेट्रोलवर चालणार नाहीत, तर …

Bharat Mobility Expo 2024 : ऑटो शोमध्ये दिसली नवी बजाज पल्सर, पेट्रोलवर नाही तर या इंधनावर चालणार आणखी वाचा

Bajaj Pulsar : आली बजाजची नवीन पल्सर, जाणून घ्या डिझाइन, फीचर्स आणि किमतीची संपूर्ण माहिती

बजाज ऑटोने दोन नवीन पल्सर बाईक लाँच केल्या आहेत. 2024 Pulsar N150 आणि N160 अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही मोटारसायकल …

Bajaj Pulsar : आली बजाजची नवीन पल्सर, जाणून घ्या डिझाइन, फीचर्स आणि किमतीची संपूर्ण माहिती आणखी वाचा

Bajaj Chetak : ‘वडीलांच्या काळातील’ ही स्कूटर झाली 15 हजारांनी स्वस्त, पूर्ण चार्ज झाल्यावर धावेल 108 किमी

चेतक स्कूटर वडिलांच्या काळात खूप लोकप्रिय होती आणि आता या स्कूटरचा इलेक्ट्रिक अवतार देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला या सणासुदीच्या …

Bajaj Chetak : ‘वडीलांच्या काळातील’ ही स्कूटर झाली 15 हजारांनी स्वस्त, पूर्ण चार्ज झाल्यावर धावेल 108 किमी आणखी वाचा

Bajaj Pulsar N150 : नवीन अवतारात आली बजाज पल्सर, येथे जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये

बजाज ऑटो हळूहळू त्यांच्या पल्सर लाइन-अपमध्ये सुधारणा करत आहे, याच दरम्यान कंपनीने त्यांचे पल्सर N150 मॉडेल लाँच केले आहे, जे …

Bajaj Pulsar N150 : नवीन अवतारात आली बजाज पल्सर, येथे जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये आणखी वाचा

CNG बाईक लाँच झाली, तर होतील 2 मोठे फायदे आणि 2 तोटे

आत्तापर्यंत तुम्ही रस्त्यावर फक्त इलेक्ट्रिक आणि पेट्रोल बाईक धावताना पाहिल्या असतील, पण लवकरच सीएनजी बाइक्सही रस्त्यावर धावताना दिसू शकतात. होय, …

CNG बाईक लाँच झाली, तर होतील 2 मोठे फायदे आणि 2 तोटे आणखी वाचा

Bajaj CNG Bike : सीएनजीवर चालणाऱ्या बाईकमुळे उडणार खळबळ, निम्म्यावर येणार इंधनाचा खर्च

आतापर्यंत तुम्ही फक्त पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बाइक्स पाहिल्या असतील, पण बजाज ऑटो लवकरच एंट्री-लेव्हल टू व्हीलर सेगमेंटमध्ये मोठा स्प्लॅश बनवण्याच्या …

Bajaj CNG Bike : सीएनजीवर चालणाऱ्या बाईकमुळे उडणार खळबळ, निम्म्यावर येणार इंधनाचा खर्च आणखी वाचा

Bajaj CT100 : बजाज ऑटोने भारतात बंद केले आपल्या स्वस्त बाइक CT100 चे बुकिंग उत्पादन देखील बंद केले

नवी दिल्ली – बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त मोटरसायकल CT100 बंद केली आहे. हे काही वर्षांपूर्वी नवीन वैशिष्ट्ये आणि …

Bajaj CT100 : बजाज ऑटोने भारतात बंद केले आपल्या स्वस्त बाइक CT100 चे बुकिंग उत्पादन देखील बंद केले आणखी वाचा

कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी बजाज ऑटोने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागलेला असतानाच या काळात अनेक उद्योगपतींनी देखील मदतीसाठी हात पुढे केला …

कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी बजाज ऑटोने घेतला मोठा निर्णय आणखी वाचा

बजाज ऑटोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून राहुल बजाज पायउतार

बजाज ऑटोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून राहुल बजाज ३१ मार्च २०२० रोजी पायउतार होत आहेत. ७५ वर्षीय राहुल बजाज त्यानंतर मानद कार्यकारी …

बजाज ऑटोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून राहुल बजाज पायउतार आणखी वाचा

बजाज ऑटो लाँच करणार पल्सर 125 चे नवे वेरिएंट

बजाज ऑटोने काही दिवसांपुर्वीच पल्सर सिरीजमधील नवीन पल्सर 125 निऑन लाँच केली होती. कंपनीने ही दोन वेरिएंट ड्रम आणि डिस्क …

बजाज ऑटो लाँच करणार पल्सर 125 चे नवे वेरिएंट आणखी वाचा

पुन्हा एकदा म्हणा हमारा बजाज

देशातील प्रमुख दुचाकी वाहन कंपनी बजाज ऑटो पुन्हा एकदा त्यांची लोकप्रिय स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत असून बजाज अर्बनाईट नावाने ही …

पुन्हा एकदा म्हणा हमारा बजाज आणखी वाचा

बजाज ऑटोने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोहून छोटी कार

नॅनोपेक्षा छोटी कार बजाज ऑटोने लाँच केली असून या कारचे नाव Qute क्वाड्रिसाइकल असे आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी …

बजाज ऑटोने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोहून छोटी कार आणखी वाचा

‘हमारा बजाज’चे भारतीय बाजारात पुनरागमन

२००६ पर्यंत भारतीय रस्त्यांवर धावणारी सर्वांची लाडकी स्कूटर ‘चेतक’च्या माध्यमातून बजाज पुन्हा एकदा भारतीय बाजारात पुनरागमन करत आहे. याची तयारी …

‘हमारा बजाज’चे भारतीय बाजारात पुनरागमन आणखी वाचा

सर्वाधिक मायलेज देणा-या बाईक बजाजने लॉन्च केल्या

नवी दिल्ली – आपल्या दोन बाईक्स अपडेट करुन बजाज ऑटोने रिलॉन्च केल्या असून बजाजने प्लॅटिना ES स्पोक आणि CT 100 …

सर्वाधिक मायलेज देणा-या बाईक बजाजने लॉन्च केल्या आणखी वाचा

बजाज ऑटो करणार दुकातीचे अधिग्रहण

जगभरात दमदार व स्टायलीश बाईक बनविणारी दुकाती बजाज ऑटोसोबत लवकरच नव्या उत्पादनांची निर्मिती करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बजाज ऑटोच्या …

बजाज ऑटो करणार दुकातीचे अधिग्रहण आणखी वाचा