कुलदीप यादव

Video : कुलदीप यादवने टाकला असा चेंडू, थांबवावा लागला सामना, 9 चेंडूत घेतले 3 बळी

दुखापतीनंतर मैदानात परतणे सोपे नसते, पण कुलदीप यादवने ते करून दाखवले आहे. दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांत खेळू न शकलेला कुलदीप …

Video : कुलदीप यादवने टाकला असा चेंडू, थांबवावा लागला सामना, 9 चेंडूत घेतले 3 बळी आणखी वाचा

कुलदीप यादवने एकहाती उद्ध्वस्त केला इंग्लडचा अर्धा संघ, पाहा व्हिडिओ

कुलदीप यादवची क्षमता संपूर्ण जगाला माहीत आहे. जेव्हा हा गोलंदाज लयीत असतो, तेव्हा हा खेळाडू 22 यार्डच्या पट्टीवर गोलंदाजी नाही, …

कुलदीप यादवने एकहाती उद्ध्वस्त केला इंग्लडचा अर्धा संघ, पाहा व्हिडिओ आणखी वाचा

7 वर्षांनंतर कुलदीपची वापसी, धरमशालामध्ये अर्धशतक निश्चित!

भारतीय क्रिकेट संघ हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना 7 मार्चपासून …

7 वर्षांनंतर कुलदीपची वापसी, धरमशालामध्ये अर्धशतक निश्चित! आणखी वाचा

IND vs ENG : राजकोटमध्ये कुलदीप यादवने जे काही केले, त्यामुळे फक्त भारतच जिंकणार हे निश्चित!

राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पॅव्हेलियनमध्ये परतली, तेव्हा तिसऱ्या दिवसाबद्दल त्यांच्या मनात तणाव …

IND vs ENG : राजकोटमध्ये कुलदीप यादवने जे काही केले, त्यामुळे फक्त भारतच जिंकणार हे निश्चित! आणखी वाचा

युझवेंद्र चहलसाठी रस्त्याच्या मधोमध हे काय करु लागला रिंकू सिंग? VIDEO व्हायरल झाला

टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेतील शेवटच्या परीक्षेत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी रिंकू सिंगही तिथे खेळल्या गेलेल्या पांढऱ्या चेंडूच्या …

युझवेंद्र चहलसाठी रस्त्याच्या मधोमध हे काय करु लागला रिंकू सिंग? VIDEO व्हायरल झाला आणखी वाचा

T20 विश्वचषकात ‘कुलचा’ची जागा खाणार हा गोलंदाज, निवडकर्त्यांचे वाढले टेंशन

एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर आता टी-20 विश्वचषकाची उलटी गिनती सुरू झाली आहे. टीम इंडिया वनडे फॉरमॅटमध्ये फायनलमध्ये पोहोचली, पण ट्रॉफी उचलण्याची …

T20 विश्वचषकात ‘कुलचा’ची जागा खाणार हा गोलंदाज, निवडकर्त्यांचे वाढले टेंशन आणखी वाचा

पराभवाचे दुःख… विश्वचषक फायनल हरल्यानंतर कुलदीप यादव झाला भावूक

‘ग्लेन मॅक्सवेलचा शानदार फटका आणि ऑस्ट्रेलियाला दोन धावा मिळाल्या, टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड कप जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलिया …

पराभवाचे दुःख… विश्वचषक फायनल हरल्यानंतर कुलदीप यादव झाला भावूक आणखी वाचा

World Cup 2023 : विसरू नका कुलदीप यादवला, जेव्हा सिराज-बुमराह चालले नाहीत, तेव्हा कामी आला हा गोलंदाज

विश्वचषक-2023 च्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत भारत आणि …

World Cup 2023 : विसरू नका कुलदीप यादवला, जेव्हा सिराज-बुमराह चालले नाहीत, तेव्हा कामी आला हा गोलंदाज आणखी वाचा

केवळ रोहित-कोहली आणि बुमराहचाच नाही तर टीम इंडियाच्या यशात यांचा देखील आहे सर्वात महत्त्वाचा वाटा

बेंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात प्रवेश करण्यापूर्वीच टीम इंडियाने 2023 च्या विश्वचषकातील सर्वात मजबूत संघ असल्याचे दाखवून दिले होते. टीम …

केवळ रोहित-कोहली आणि बुमराहचाच नाही तर टीम इंडियाच्या यशात यांचा देखील आहे सर्वात महत्त्वाचा वाटा आणखी वाचा

World Cup 2023 : राहुल-कोहलीची भागीदारी, जडेजा-कुलदीपची फिरकी… टीम इंडियाच्या विजयात चमकले हे 5 खेळाडू

टीम इंडियाने वर्ल्ड कप-2023 ची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून …

World Cup 2023 : राहुल-कोहलीची भागीदारी, जडेजा-कुलदीपची फिरकी… टीम इंडियाच्या विजयात चमकले हे 5 खेळाडू आणखी वाचा

Video : टीम इंडियाच्या पराभवातही ‘कुल-चा’ हिट, 186 दिवसांनी दाखवला आपल्या फिरकीचा असा करिष्मा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दमदार सुरुवात करणाऱ्या टीम …

Video : टीम इंडियाच्या पराभवातही ‘कुल-चा’ हिट, 186 दिवसांनी दाखवला आपल्या फिरकीचा असा करिष्मा आणखी वाचा

टीम इंडियातून वगळल्यानंतर चार महिने कुलदीप यादवने काय केले, ज्यामुळे त्याने वेस्ट इंडिजमध्ये घातला धुमाकूळ? समोर आले सत्य

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची जादू पाहायला मिळाली. कुलदीपने आपल्या फिरकीच्या जोरावर संघाला दणदणीत विजय …

टीम इंडियातून वगळल्यानंतर चार महिने कुलदीप यादवने काय केले, ज्यामुळे त्याने वेस्ट इंडिजमध्ये घातला धुमाकूळ? समोर आले सत्य आणखी वाचा

कुलदीप यादवने दाखवले मोठ्या कारचे स्वप्न, ‘बहिणी’ने दक्षिण आफ्रिकेत केला चमत्कार

कुलदीप यादव सध्या न्यूझीलंडसोबत टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. यादरम्यान, जेव्हा त्याला थोडा मोकळा वेळ मिळाला, तेव्हा त्याने एका बहिणीचे …

कुलदीप यादवने दाखवले मोठ्या कारचे स्वप्न, ‘बहिणी’ने दक्षिण आफ्रिकेत केला चमत्कार आणखी वाचा

18 महिन्यांनंतरही धगधगत आहे तीच ‘आग’, ‘कुलचा’ने मिळून घेतल्या 5 विकेट

एक दबाव निर्माण करतो आणि दुसरा विकेट घेतो. विकेटच्या शोधात कर्णधार त्यांच्याकडे आत्मविश्वासाने पाहतो आणि, त्या विश्वासावर ते खरे उतरतात. …

18 महिन्यांनंतरही धगधगत आहे तीच ‘आग’, ‘कुलचा’ने मिळून घेतल्या 5 विकेट आणखी वाचा

महाकालेश्वरच्या दर्शनाला टीम इंडिया, ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ इंदूरला पोहोचला आहे. पहिले दोन सामने जिंकून यजमानांनी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. …

महाकालेश्वरच्या दर्शनाला टीम इंडिया, ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना आणखी वाचा

टीमने बोलावले, कुलदीपने करुन दाखवले, पूर्ण केले ‘दुहेरी शतक’

टीम इंडियात नियमित स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला फिरकीपटू कुलदीप यादव जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा त्याचा फायदा उठवण्यात कसूर करत नाही. …

टीमने बोलावले, कुलदीपने करुन दाखवले, पूर्ण केले ‘दुहेरी शतक’ आणखी वाचा

बाबरआधी गंभीर आणि नेहरानेही सोडले होते सामनावीर पुरस्कारावर पाणी, जाणून घ्या कोणाला देण्यात आला पुरस्कार

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात बाबर आझमने शानदार शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने …

बाबरआधी गंभीर आणि नेहरानेही सोडले होते सामनावीर पुरस्कारावर पाणी, जाणून घ्या कोणाला देण्यात आला पुरस्कार आणखी वाचा

कुलदीप यादव उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाचा ‘राजदूत’

कानपुर – १९ वर्षाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने आतापर्यंत एकही प्रथमश्रेणी सामना खेळला नाही. परंतु त्याला आज त्याच्या कनिष्ट पातळीवरील …

कुलदीप यादव उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाचा ‘राजदूत’ आणखी वाचा