Kaali Poster Row : ‘काली’ पोस्टरच्या गोंधळात लीनाचे नवे वादग्रस्त ट्विट, आता शिव आणि पार्वतीचे शेअर केले असे फोटो
‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. देशातील अनेक राज्यांतील लोक लीना मणिमेकलाई यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून …