आर्थिक मदत

गाझासाठी मुस्लिम देशांनी उघडला खजिना, जाणून घ्या इराण आणि सौदी अरेबियाने किती पाठवली मदत

इस्रायलच्या बॉम्बफेकीमुळे गाझा हे स्मशान बनले आहे. हजारो क्षेपणास्त्र-रॉकेट हल्ल्यांमुळे अनेक शहरे नष्ट झाली आहेत. लहान मुलांसह 10 हजार लोकांचा …

गाझासाठी मुस्लिम देशांनी उघडला खजिना, जाणून घ्या इराण आणि सौदी अरेबियाने किती पाठवली मदत आणखी वाचा

भारत अफगाणिस्तानला देणार 200 कोटी, तालिबानने केले भारतीय बजेटचे स्वागत

भारताच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची जगभरात चर्चा होते. साधारणपणे भारताच्या अर्थसंकल्पावर जागतिक मथळा केला जातो आणि विशेषतः भारतीय अर्थसंकल्पाचे जगभरात कौतुक केले …

भारत अफगाणिस्तानला देणार 200 कोटी, तालिबानने केले भारतीय बजेटचे स्वागत आणखी वाचा

कन्हैयालालच्या पत्नीच्या खात्यात भाजप नेत्याने ट्रान्सफर केले 1 कोटी, राजस्थान सरकारने दिले 51 लाख

जयपूर : भाजप नेते कपिल मिश्रा यांनी कन्हैयालाल यांच्या पत्नीच्या खात्यात 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले असून, नुपूर शर्माच्या समर्थनार्थ …

कन्हैयालालच्या पत्नीच्या खात्यात भाजप नेत्याने ट्रान्सफर केले 1 कोटी, राजस्थान सरकारने दिले 51 लाख आणखी वाचा

PM Kisan Yojana : तुम्हाला दोन नाही तर, मिळू शकतात चार हजार रुपये, करावे लागेल फक्त हे काम

नवी दिल्ली – एकीकडे राज्य सरकार आपल्या राज्यातील लोकांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून देशातील …

PM Kisan Yojana : तुम्हाला दोन नाही तर, मिळू शकतात चार हजार रुपये, करावे लागेल फक्त हे काम आणखी वाचा

कोविड-१९ मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण

मुंबई : कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण वस्त्रोद्योग, मस्य व्यवसाय, बंदरे विकास …

कोविड-१९ मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण आणखी वाचा

आपदग्रस्तांना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात २०२१ या वर्षामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पूरस्थितीमुळे जुलैमध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख …

आपदग्रस्तांना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणखी वाचा

पूरस्थितीमुळे बाधित 14 जिल्ह्यांसाठी 2860 कोटीच्या मदतीनंतर 9 जिल्ह्यांसाठी 774 कोटी मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव …

पूरस्थितीमुळे बाधित 14 जिल्ह्यांसाठी 2860 कोटीच्या मदतीनंतर 9 जिल्ह्यांसाठी 774 कोटी मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी वाचा

‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अमरावती : कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख गमविलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आर्थिक मदतीसह …

‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणखी वाचा

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश …

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना आणखी वाचा

ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केली १० हजार कोटींची मदत

मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने पूरग्रस्त तसेच अतिवृष्टी बाधितांसाठी आता मोठी मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, …

ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केली १० हजार कोटींची मदत आणखी वाचा

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर – विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत …

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर – विजय वडेट्टीवार आणखी वाचा

लखीमपूर हिंसाचार : योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा

लखनऊ – लखीमपूर खेरी येथील आंदोलक शेतकऱ्यांशी उत्तर प्रदेश सरकारने संवाद साधला असून उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हिंसाचारात मारल्या गेलेल्या …

लखीमपूर हिंसाचार : योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा आणखी वाचा

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

मुंबई : मोफत कोविड लसीकरणासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांची …

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत आणखी वाचा

अमेरिका तालिबानला करणार ४७० कोटींची मदत

अफगाणिस्थानचा ताबा घेऊन सत्ता स्थापन करताना पाकिस्तान आणि चीन यांनी तालिबानला उघड मदत दिली आहेच पण आता अमेरिका सुद्धा अफगाणी …

अमेरिका तालिबानला करणार ४७० कोटींची मदत आणखी वाचा

राज्य सरकारकडून साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी २० लाखांची मदत जाहीर

मुंबई – गेल्या आठवड्यात साकीनाका परिसरात गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईसह राज्याला सुन्न करणारी घटना घडली. टेम्पोचालकाने एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुष …

राज्य सरकारकडून साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी २० लाखांची मदत जाहीर आणखी वाचा

राज्यपालांच्या हस्ते हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते देशासाठी कर्तव्य बजावित असताना वीरमरण प्राप्त झालेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश …

राज्यपालांच्या हस्ते हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान आणखी वाचा

राज्य सरकारने पूरग्रस्त मदतीचा निर्णय बदलला नाही तर जलसमाधी घेणार राजू शेट्टी

पुणे – जुलैमध्ये आलेल्या महापुराला एक महिना पूर्ण झाला असून राज्य शासनाकडून आतापर्यंत तुटपुंजी मदत मिळालेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे …

राज्य सरकारने पूरग्रस्त मदतीचा निर्णय बदलला नाही तर जलसमाधी घेणार राजू शेट्टी आणखी वाचा

पालकमंत्री बच्चू कडू यांचेकडून आपोतीकर कुटुंबियांना चार लाख रुपयांच्या सानुग्रह मदतीचे अनुदानही सुपूर्द

अकोला – तालुक्यातील आपोती खु. येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या आदित्य किसन आपोतीकर(वय-१७) यांच्या परिवाराला राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, …

पालकमंत्री बच्चू कडू यांचेकडून आपोतीकर कुटुंबियांना चार लाख रुपयांच्या सानुग्रह मदतीचे अनुदानही सुपूर्द आणखी वाचा