मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

ही आहे पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनच्या लिंबू घातलेल्या साडी लुकची खरी कहाणी, टीझरने उघड केले चित्रपटाचे सर्वात मोठे रहस्य !

8 एप्रिल म्हणजे आज अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. यावेळी पुष्पा 2 चा टीझर रिलीज करण्यात आला. मात्र, या टीझरमध्ये असे …

ही आहे पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनच्या लिंबू घातलेल्या साडी लुकची खरी कहाणी, टीझरने उघड केले चित्रपटाचे सर्वात मोठे रहस्य ! आणखी वाचा

आता खऱ्या अर्थाने होणार बॉबी देओलचे पुनरागमन, अनुराग कश्यपच्या या धमाकेदार चित्रपटात तो दिसणार!

एका मुलाखतीत बॉबी देओलने सांगितले होते की, ‘ॲनिमल’ नंतर धर्मेंद्र यांनी त्याला सांगितले, “बॉब, सगळे तुझ्यासाठी वेडे झाले आहेत.” धर्मेंद्र …

आता खऱ्या अर्थाने होणार बॉबी देओलचे पुनरागमन, अनुराग कश्यपच्या या धमाकेदार चित्रपटात तो दिसणार! आणखी वाचा

‘पुष्पा’च्या आधीपण सुपरहिट आहे अल्लू अर्जुनची कारकीर्द, त्याने दिले आहेत अनेक ब्लॉकबस्टर्स, इथे पाहा रिपोर्ट कार्ड

डिसेंबर 2021 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला. नाव होते ‘पुष्पा: द राइज’. या चित्राद्वारे अल्लू अर्जुनचे स्टारडम जगभरात प्रस्थापित झाले …

‘पुष्पा’च्या आधीपण सुपरहिट आहे अल्लू अर्जुनची कारकीर्द, त्याने दिले आहेत अनेक ब्लॉकबस्टर्स, इथे पाहा रिपोर्ट कार्ड आणखी वाचा

‘पुरानी हवेली’ आणि ‘वीराणा’ सारख्या चित्रपटांनी घाबरवणारे गंगू रामसे यांनी वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांचे निधन झाले आहे. गंगू रामसे यांनी रविवारी 7 एप्रिल 2024 रोजी …

‘पुरानी हवेली’ आणि ‘वीराणा’ सारख्या चित्रपटांनी घाबरवणारे गंगू रामसे यांनी वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आणखी वाचा

‘ब्रेड आणि बटर’, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांना या नावांनी का बोलायचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र ?

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र यांनी 1964 साली ‘गीत गया पत्थरों ने’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल …

‘ब्रेड आणि बटर’, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांना या नावांनी का बोलायचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र ? आणखी वाचा

राम चरण-कियारा अडवाणी यांचा 350 कोटींचा ‘गेम चेंजर’ कधी होणार रिलीज? समोर आली तारीख!

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी यावर्षी ‘गेम चेंजर’ या चित्रपटातून धमाल करण्याच्या तयारीत आहेत. एस. शंकर …

राम चरण-कियारा अडवाणी यांचा 350 कोटींचा ‘गेम चेंजर’ कधी होणार रिलीज? समोर आली तारीख! आणखी वाचा

Pushpa 2 Teaser : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा 2 च्या टीझरमध्ये जे काही घडणार आहे ते आले समोर

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट पुष्पा 2 हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे छोटेसे अपडेट्स …

Pushpa 2 Teaser : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा 2 च्या टीझरमध्ये जे काही घडणार आहे ते आले समोर आणखी वाचा

सैफ अली खान धमाका करण्याच्या तयारीत, 17 वर्षांनंतर या मोठ्या दिग्दर्शकाशी हातमिळवणी!

2023 साली प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट फारच फ्लॉप झाल्यापासून सैफ अली खान कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. पण लवकरच त्याच्या …

सैफ अली खान धमाका करण्याच्या तयारीत, 17 वर्षांनंतर या मोठ्या दिग्दर्शकाशी हातमिळवणी! आणखी वाचा

जिथे महिना 500 रुपये भाड्याने राहत होता अक्षय कुमार, ती बिल्डिंग तुटल्याची बातमी येताच त्याने घेतला हा मोठा निर्णय

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट 10 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दोन्ही …

जिथे महिना 500 रुपये भाड्याने राहत होता अक्षय कुमार, ती बिल्डिंग तुटल्याची बातमी येताच त्याने घेतला हा मोठा निर्णय आणखी वाचा

रणदीप हुडाने आपली वडीलोपार्जित जमीन विकून केली का ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ची निर्मिती? समोर आले सत्य

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट 22 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणदीप हुड्डाने विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका …

रणदीप हुडाने आपली वडीलोपार्जित जमीन विकून केली का ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ची निर्मिती? समोर आले सत्य आणखी वाचा

नीलम कोठारीने अचानक का सोडली होती चित्रपटसृष्टी? आता स्वतःच सांगितले कारण

1984 मध्ये ‘सनम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेली नीलम कोठारी आजही लोकांच्या मनावर राज्य करते. पण त्यानंतर काही वर्षांपूर्वी ती चित्रपटसृष्टीपासून …

नीलम कोठारीने अचानक का सोडली होती चित्रपटसृष्टी? आता स्वतःच सांगितले कारण आणखी वाचा

ज्या अभिनेत्रीचा रशियात सन्मान झाला, पण तिने नाकारला भारतातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार

असे अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत होऊन गेले आणि आजही अनेक कलाकार आहेत, ज्यांना स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. त्यांच्यासाठी, त्यांची तत्त्वे …

ज्या अभिनेत्रीचा रशियात सन्मान झाला, पण तिने नाकारला भारतातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार आणखी वाचा

टायगर श्रॉफसाठी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हिट होणे का आहे महत्त्वाचे? बॉक्स ऑफिसवर धक्के बसले तर होईल फ्लॉपची हॅटट्रिक

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार …

टायगर श्रॉफसाठी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हिट होणे का आहे महत्त्वाचे? बॉक्स ऑफिसवर धक्के बसले तर होईल फ्लॉपची हॅटट्रिक आणखी वाचा

राजकारण्यांवर विश्वासावर राहु नका…देशातील बदलाच्या प्रश्नावर सोनू सूदने केले मोठे वक्तव्य

सध्या सोनू सूद त्याचा आगामी चित्रपट फतेहच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून सोनू दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण करणार आहे. काही वेळापूर्वी …

राजकारण्यांवर विश्वासावर राहु नका…देशातील बदलाच्या प्रश्नावर सोनू सूदने केले मोठे वक्तव्य आणखी वाचा

थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी OTT वर का येत आहे प्रभासच्या ‘कल्की’ची ॲनिमेटेड आवृत्ती ?

प्रभास या वर्षी खूप मोठा चित्रपट घेऊन येत आहे. नाव आहे ‘ कल्की 2898 एडी’, जो हिंदू पौराणिक कथांवर आधारित …

थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी OTT वर का येत आहे प्रभासच्या ‘कल्की’ची ॲनिमेटेड आवृत्ती ? आणखी वाचा

समोर आला ‘पुष्पा 2’ मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, चाहत्यांनी शोधून काढला मुलगी बनलेल्या अल्लू अर्जुनचा फोटो

रश्मिका मंदान्ना शेवटची रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’मध्ये दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई …

समोर आला ‘पुष्पा 2’ मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, चाहत्यांनी शोधून काढला मुलगी बनलेल्या अल्लू अर्जुनचा फोटो आणखी वाचा

ऋतिक रोशनचा तो चित्रपट, ज्यावर नव्हता कोणाचाही विश्वास, नंतर त्याने इतकी कमाई केली की निर्माते झाले श्रीमंत

असे अनेक चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली, तरी त्यांचा प्रभाव प्रेक्षकांवर कायम आहे. झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली 2011 …

ऋतिक रोशनचा तो चित्रपट, ज्यावर नव्हता कोणाचाही विश्वास, नंतर त्याने इतकी कमाई केली की निर्माते झाले श्रीमंत आणखी वाचा

नागिननंतर आता निया शर्मा बनणार ‘जकीन’, सीरियलचे नाव ऐकून आवरत येणार नाही हसू

2020 मध्ये निया शर्मा ‘नागिन’ या मालिकेत दिसली होती. निया एकता कपूरच्या सीरियलच्या 4 सीझनमध्ये इच्छाधारी नागिनची मुख्य भूमिका साकारताना …

नागिननंतर आता निया शर्मा बनणार ‘जकीन’, सीरियलचे नाव ऐकून आवरत येणार नाही हसू आणखी वाचा