विमाधारक

विमाधारक आता अटी न आवडल्यास १५ दिवसांत रद्द करु शकतात पॉलिसी

नवी दिल्ली – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमाधारकांना दिलासा देणारी गुड न्यूज दिली आहे. कारण आयआरडीएआयने आता …

विमाधारक आता अटी न आवडल्यास १५ दिवसांत रद्द करु शकतात पॉलिसी आणखी वाचा

विमा कंपन्यांकडे 15,167 कोटी रुपये ‘बेवारस’ पडून

देशातील 23 विमा कंपन्यांकडे विमा धारकांचे 15,167 कोटी रुपये पडून असून या पैशावर कोणीही दावा सांगितलेला नाही. आता अशा प्रकारचे …

विमा कंपन्यांकडे 15,167 कोटी रुपये ‘बेवारस’ पडून आणखी वाचा

आता कधीही काढू शकता पॉलिसीचे पैसे!

मुंबई : आता लवकरच विमा ग्राहकांना गरज असेल तेव्हा रक्कम काढण्याची अनुमती मिळणार असून यावर कोणताही दंड देखील आकारला जाणार …

आता कधीही काढू शकता पॉलिसीचे पैसे! आणखी वाचा

एलआयसी विमाधारकांना येणार ‘अच्छे दिन’

मुंबई – देशातील अग्रगण्य विमा संस्था असलेल्या एलआयसीला आयकर परताव्याच्या स्वरुपात ११,५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. या …

एलआयसी विमाधारकांना येणार ‘अच्छे दिन’ आणखी वाचा