मोबाईल अॅप्स

सरकारचे मोठे पाऊल, अश्लील कंटेंट दाखवल्या प्रकरणी 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 10 ॲप्सवर बंदी

सोशल मीडिया आणि ओटीटी, हे असे प्लॅटफॉर्म आहेत, जे प्रत्येक घरात आहेत. आजकाल वेबसाइट्स आणि ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही घरात बसून …

सरकारचे मोठे पाऊल, अश्लील कंटेंट दाखवल्या प्रकरणी 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 10 ॲप्सवर बंदी आणखी वाचा

तुम्हाला बनावट कॉल्सपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा इंटरनेट स्पीड तपासायचा असेल, तर ही सरकारी अॅप्स करतील सर्व काम

आम्हाला माहित नाही की आपल्याला आपल्या फोनवर दररोज किती वेळा स्पॅम कॉल येतात. कोणी मालमत्तेसाठी कॉल करतो, कोणीतरी विमा योजनेबद्दल …

तुम्हाला बनावट कॉल्सपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा इंटरनेट स्पीड तपासायचा असेल, तर ही सरकारी अॅप्स करतील सर्व काम आणखी वाचा

रक्त तपासणीपासून संपूर्ण शरीर तपासणीपर्यंतच्या सुविधा देतात हे अॅप्स, पहा डिटेल्स

आजकाल, लोक खूप व्यस्त झाले आहेत, खूप कमी लोक आहेत, जे वेळ काढून मासिक तपासणीसाठी डॉक्टरकडे जातात. परंतु आजकाल प्रचलित …

रक्त तपासणीपासून संपूर्ण शरीर तपासणीपर्यंतच्या सुविधा देतात हे अॅप्स, पहा डिटेल्स आणखी वाचा

Rakshabandhan : 2 तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचेल राखी, हे अॅप करतील तुमचे काम सोपे

बरेच लोक रक्षाबंधनाची तयारी खूप आधीपासून करतात, तर काहींना एक-दोन दिवस आधी लक्षात येते की त्यांना राखी किंवा भेटवस्तू पाठवायची …

Rakshabandhan : 2 तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचेल राखी, हे अॅप करतील तुमचे काम सोपे आणखी वाचा

EV Charging Station : प्रवासादरम्यान रस्त्यातच संपली इलेक्ट्रिक कार-बाईकची बॅटरी? हे अॅप करतील मदत

पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी वाहनांपाठोपाठ आता इलेक्ट्रिक क्षेत्रही फोफावत असल्याने बहुतांश ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. जे लोक सध्या इलेक्ट्रिककडे …

EV Charging Station : प्रवासादरम्यान रस्त्यातच संपली इलेक्ट्रिक कार-बाईकची बॅटरी? हे अॅप करतील मदत आणखी वाचा

काही मिनिटांत फोनवर तयार करा आकर्षक रेझ्युमे, नोकरी मिळणे होईल सोपे

जर तुम्हाला नोकरी हवी असेल, तर तुमच्याकडे एक आकर्षक रेझ्युमे असणे आवश्यक आहे. नोकरी मिळवण्यात रेझ्युमे खूप महत्त्वाची भूमिका बजावते. …

काही मिनिटांत फोनवर तयार करा आकर्षक रेझ्युमे, नोकरी मिळणे होईल सोपे आणखी वाचा

Kisan App : या 5 अॅप्समुळे शेतकऱ्याचे जीवन होईल सुसह्य, सोबत मिळतील 6 हजार रुपये

लहान गावांसाठी शेती हा एक उत्तम व्यवसाय आहे, आता तो काळ गेला आहे की गावातील लोकांकडे फोन नाही, आजकाल प्रत्येक …

Kisan App : या 5 अॅप्समुळे शेतकऱ्याचे जीवन होईल सुसह्य, सोबत मिळतील 6 हजार रुपये आणखी वाचा

देशाच्या सुरक्षेला धोका, केंद्राने ब्लॉक केले 14 मेसेंजर मोबाईल अॅप

संरक्षण दल, सुरक्षा, गुप्तचर आणि तपास यंत्रणांच्या आदेशानुसार केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांकडून वापरण्यात येणारे 14 मेसेंजर मोबाइल अॅप्लिकेशन्स ब्लॉक …

देशाच्या सुरक्षेला धोका, केंद्राने ब्लॉक केले 14 मेसेंजर मोबाईल अॅप आणखी वाचा

भारतातील चीनचा बाजार उठला! या 5 लोकप्रिय अॅप्सवर घालण्यात आली बंदी, BGMI-VLC देखील यादीत समाविष्ट

नवी दिल्ली – बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) आणि VLC मीडिया प्लेयर यांसारख्या दोन मोठ्या अॅप्सबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेल, ज्यांवर …

भारतातील चीनचा बाजार उठला! या 5 लोकप्रिय अॅप्सवर घालण्यात आली बंदी, BGMI-VLC देखील यादीत समाविष्ट आणखी वाचा

गोष्ट कामाची : या चार अॅप्सद्वारे तुम्ही 24 तास ठेवू शकता घरावर नजर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नाही गरज

आजच्या काळात जितक्या चांगल्या बातम्या येतात तितक्याच चुकीच्या बातम्याही ऐकायला मिळतात. यामध्ये लोकांच्या घरात चोरीसारख्या बातम्यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत …

गोष्ट कामाची : या चार अॅप्सद्वारे तुम्ही 24 तास ठेवू शकता घरावर नजर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नाही गरज आणखी वाचा

मोठा निर्णय; मोदी सरकारची टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

नवी दिल्ली – चिनी सैनिकांसोबत लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर अ‍ॅपबंदीची भारताने घेतलेली भूमिका अजून कठोर केली आहे. काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या …

मोठा निर्णय; मोदी सरकारची टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी आणखी वाचा

आता चीनची अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर बंदी

बिजिंग – भारताने चीन अॅप्सवर डिजीटल स्ट्राईक केल्यानंतर आता चीननेही भारताच्या पावलावर पाऊल ठेवत डिजीटल स्ट्राइक केला आहे. यासंदर्भातील वृत्त …

आता चीनची अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर बंदी आणखी वाचा

भारताने नव्याने ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनचा फुत्कार

नवी दिल्ली – भारताने अजून ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनची वळवळ पुन्हा सुरु झाली असून चीनने भारताकडून घेण्यात आलेल्या …

भारताने नव्याने ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनचा फुत्कार आणखी वाचा

केंद्र सरकारची 14 डेटिंग अॅप्ससह 43 मोबाइल अॅप्सवर बंदी

नवी दिल्ली – मंगळवारी 43 मोबाइल अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घातली. केंद्राने ही कारवाई इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट 69A अंतर्गत केली …

केंद्र सरकारची 14 डेटिंग अॅप्ससह 43 मोबाइल अॅप्सवर बंदी आणखी वाचा

आजपासून ‘पब्जी’चे भारतातील दुकान कायमचे बंद

नवी दिल्ली – आजपासून पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाइट भारतात पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिल्यामुळे …

आजपासून ‘पब्जी’चे भारतातील दुकान कायमचे बंद आणखी वाचा

मोदींनी उल्लेख केलेली भारतीय अॅप्स गुगल प्ले स्टोअरच्या Top 10 मध्ये दाखल

नवी दिल्ली – ३० ऑगस्टच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या अ‍ॅप्सचे कौतुक केले …

मोदींनी उल्लेख केलेली भारतीय अॅप्स गुगल प्ले स्टोअरच्या Top 10 मध्ये दाखल आणखी वाचा

11 धोकादायक अ‍ॅप गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले

मुंबई : हॅकर्स स्मार्टफोनच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात. त्याचबरोबर असे अनेक गुगलच्या प्ले स्टोअरवर अ‍ॅप आहेत, ज्यांच्या माध्यमातून युझर्सचा स्मार्टफोन …

11 धोकादायक अ‍ॅप गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले आणखी वाचा

बॅन केलेल्या ५९ चिनी अ‍ॅप्सना सरकारने पाठवली ७० प्रश्नांची यादी

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारकडून ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणल्यानंतर या अ‍ॅप्सना काही प्रश्नांची यादी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. …

बॅन केलेल्या ५९ चिनी अ‍ॅप्सना सरकारने पाठवली ७० प्रश्नांची यादी आणखी वाचा