महामोर्चा

राज ठाकरेंनी एकप्रकारे मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे

मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मनसेच्या कालच्या महामोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना खडसे म्हणाले, घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचे …

राज ठाकरेंनी एकप्रकारे मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे आणखी वाचा

राज ठाकरेंच्या तलवारबाजीला नवाब मलिक यांचे प्रतिउत्तर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चे काढणाऱ्यांना जास्त नाटक कराल तर दगडाला दगडाने आणि …

राज ठाकरेंच्या तलवारबाजीला नवाब मलिक यांचे प्रतिउत्तर आणखी वाचा

…यामुळे महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पुरवल्या गाड्या

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामोर्चा आज मुंबईत होत असून राज्यातील कानाकोपऱ्यातून मनसैनिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यातच भाजप आमदाराने …

…यामुळे महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पुरवल्या गाड्या आणखी वाचा

यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ – राज ठाकरे

मुंबई – बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाला गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून सुरुवात …

यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ – राज ठाकरे आणखी वाचा

भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही मनसेच्या मोर्चात सहभागी होणार : संदीप देशपांडे

मुंबई : मनसेने मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात पुकारलेल्या मोर्चात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते सहभागी …

भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही मनसेच्या मोर्चात सहभागी होणार : संदीप देशपांडे आणखी वाचा