14 महिन्यांनंतर जी पावले भारत उचलू शकतो, त्याची पाकिस्तानला आतापासूनच भीती, पीसीबीने या मुद्द्यावर आयसीसीकडे मागितले ‘प्रोटेक्शन’ !
2023 च्या विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. कर्णधार, प्रशिक्षक, संघ संचालक ते मुख्य निवडकर्त्यापर्यंत सर्व काही …