पराग अग्रवाल

ट्विटर डील: एलन मस्क यांचा ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांना अल्टिमेटम

टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी मंगळवारी अग्रगण्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या खरेदीबाबत अल्टिमेटम दिला. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना दिलेल्या …

ट्विटर डील: एलन मस्क यांचा ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांना अल्टिमेटम आणखी वाचा

‘कोणीही दाखवण्यासाठी काम करत नाही’: मस्कच्या आगमनानंतर पहिल्यांदाच सीईओ पराग अग्रवाल म्हणाले

वॉशिंग्टन: मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या शीर्ष व्यवस्थापनामध्ये सर्व काही ठीक नाही. जेव्हापासून टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर करार केला, तेव्हापासून …

‘कोणीही दाखवण्यासाठी काम करत नाही’: मस्कच्या आगमनानंतर पहिल्यांदाच सीईओ पराग अग्रवाल म्हणाले आणखी वाचा

ट्विटरच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, कंपनीतील नियुक्त्यांवरही बंदी

वॉशिंग्टन – एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर सतत चर्चेत आहे. त्यातच आता सीईओ पराग अग्रवाल …

ट्विटरच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, कंपनीतील नियुक्त्यांवरही बंदी आणखी वाचा

Twitter मधून होऊ शकते पराग अग्रवाल आणि विजया गाडे यांची सुट्टी, मोठा निर्णय घेणार एलन मस्क !

नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून काही ना काही बातम्या समोर येत आहेत. …

Twitter मधून होऊ शकते पराग अग्रवाल आणि विजया गाडे यांची सुट्टी, मोठा निर्णय घेणार एलन मस्क ! आणखी वाचा

ट्विटरच्या संचालक मंडळावर मस्क यांची वर्णी

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर मध्ये टेस्ला संस्थापक एलोन मस्क यांनी मोठा हिस्सा खरेदी केल्याचा खुलासा झाल्यानंतर त्यांना ट्वीटरच्या संचालक मंडळात …

ट्विटरच्या संचालक मंडळावर मस्क यांची वर्णी आणखी वाचा

ट्वीटरची कायम वर्क फ्रॉम होम सुविधा

ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी या महिन्यात ट्वीटर जगभरातील त्यांच्या कार्यालयात काम सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी केलेल्या …

ट्वीटरची कायम वर्क फ्रॉम होम सुविधा आणखी वाचा

ट्वीटर सीईओ पराग अग्रवाल पॅटर्नीटी लिव्हवर

ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या निमित्ताने पॅटर्नीटी लिव्हवर जात असल्याचे ट्वीट केल्यामुळे त्यांच्यावर अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव …

ट्वीटर सीईओ पराग अग्रवाल पॅटर्नीटी लिव्हवर आणखी वाचा

ट्वीटरची कमान मिळताच अॅक्शन मोड मध्ये आले पराग अग्रवाल

ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या सीईओ पदाचा कार्यभार हाती येताच पराग अग्रवाल त्वरित अॅक्शन मोड मध्ये आले असल्याचे दिसले आहे. सप्टेंबर …

ट्वीटरची कमान मिळताच अॅक्शन मोड मध्ये आले पराग अग्रवाल आणखी वाचा

ट्वीटर सीईओ पराग अग्रवाल यांना मिळणार इतका पगार

ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या सीईओ पदावरून जॅक डोर्सी पायउतार झाल्यावर ही जबाबदारी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांच्यावर सोपविली गेली आहे. …

ट्वीटर सीईओ पराग अग्रवाल यांना मिळणार इतका पगार आणखी वाचा