विजय दिवस: गोळ्यांनी झाली छातीची चाळण तरीही लढत राहिले शत्रूशी… वाचा कारगिल युद्धातील 4 परमवीरांची कहाणी
11 मे 1998 रोजी भारत सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी यशस्वी झाल्याची घोषणा केली. चाचणीच्या स्फोटाच्या आवाजाने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कानाचे पडदे फाटले. …