दत्तात्रय भरणे

आदिवासींच्या वन जमिनी तसेच इतर प्रश्नांसंदर्भात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – दत्तात्रय भरणे

मुंबई : आदिवासी जनतेच्या वन जमिनी तसेच विविध प्रश्नांसंदर्भात सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने काम करून आदिवासींचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी …

आदिवासींच्या वन जमिनी तसेच इतर प्रश्नांसंदर्भात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार – दत्तात्रय भरणे

मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक …

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसित करावी – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : तेंदूपत्ता ई – लिलाव विकसित करण्याबाबत आलेल्या सूचनांचा योग्य अभ्यास करून वने विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री …

तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसित करावी – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणखी वाचा

भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – दत्तात्रय भरणे

मुंबई : आगामी काळात शासनाच्या सर्व विभागांमध्ये पद भरती करताना उमेदवारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने भरती प्रक्रिया …

भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील ग्रामस्थांचे हक्क अबाधित राहतील याची काळजी घ्या – दत्तात्रय भरणे

मुंबई : दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील 14 गावातील ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन गरजा, शेती आदींसाठी अडथळे येणार नाहीत, त्यांचे हक्क अबाधित राहतील …

दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील ग्रामस्थांचे हक्क अबाधित राहतील याची काळजी घ्या – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सातत्य ठेवण्याचे दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही …

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सातत्य ठेवण्याचे दत्तात्रय भरणे यांचे निर्देश आणखी वाचा

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – दत्तात्रय भरणे

मुंबई : शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत व तलावात शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करावी, असे …

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण – दत्तात्रय भरणे

सोलापूर : रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या रानभाज्या …

गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय – दत्तात्रय भरणे

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा …

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय – दत्तात्रय भरणे आणखी वाचा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार राज्यातील १५ हजार जागांवर नोकरभरती

मुंबई – पदभरतीच्या निर्बंधामधून सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना सूट देण्यात आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट …

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार राज्यातील १५ हजार जागांवर नोकरभरती आणखी वाचा

वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी वन विभागातील पदांच्या सरळसेवा भरतीत राखीव जागा

मुंबई : वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदांवर वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांसाठी राखीव जागा ठेवण्याच्या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव …

वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी वन विभागातील पदांच्या सरळसेवा भरतीत राखीव जागा आणखी वाचा

खडकवासल्यातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा – दत्तात्रय भरणे

मुंबई : खडकवासला (जि. पुणे) येथील रस्त्यांची कामे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन काळात प्रभावित झाली. आता ही कामे …

खडकवासल्यातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा – दत्तात्रय भरणे आणखी वाचा