चाचण्या

६० पेक्षा अधिक सुटे भाग जोडून तयार होतात स्मार्टफोन

आजकाल स्मार्टफोन जीवनावश्यक वस्तू बनली आहे. केवळ कॉलिंग साठीच नाही तर प्रोफेशनल कामासाठी सुद्धा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. हे छोटेसे …

६० पेक्षा अधिक सुटे भाग जोडून तयार होतात स्मार्टफोन आणखी वाचा

आली तीनचाकी, उडणारी स्पोर्ट्स कार

जगातील पहिली तीनचाकी,उडणारी स्पोर्ट्स कार तयार झाली असून तिच्या उड्डाणाच्या चाचण्या घेण्यास परवानगी मिळाली आहे. ‘स्विचब्लेड’ नावाची ही कार अमेरिकन …

आली तीनचाकी, उडणारी स्पोर्ट्स कार आणखी वाचा

भारत बायोटेकच्या, नाकातून देण्याच्या करोना लस चाचण्या यशस्वी

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या नाकावाटे देण्याच्या करोना लस चाचण्या पूर्ण आणि अतिशय यशस्वी झाल्याचे म्हटले असून सरकार लवकरच …

भारत बायोटेकच्या, नाकातून देण्याच्या करोना लस चाचण्या यशस्वी आणखी वाचा

अमेरिकेने बनविला उडणारा ग्रेनेड

अमेरिकेच्या लष्करने उडणाऱ्या ग्रेनेडच्या फिल्ड चाचण्या नुकत्याच पूर्ण केल्या आहेत. हेलीकॉप्टरच्या पंखाप्रमाणे असलेल्या पंखांच्या मदतीने हे ग्रेनेड २० किमी पर्यंत …

अमेरिकेने बनविला उडणारा ग्रेनेड आणखी वाचा

ड्रोनने करोना लस, औषधे पुरवठा चाचण्या सुरु

भारताच्या अति दुर्गम भागात, जेथे रस्ते नाहीत अथवा खुपच खराब आहेत अश्या ठिकाणी ड्रोन उडताना दिसणार आहेत. प्रथमच ड्रोनचा वापर …

ड्रोनने करोना लस, औषधे पुरवठा चाचण्या सुरु आणखी वाचा

भारत बायोटेकच्या नाकातून देण्याच्या करोना लसीच्या चाचण्यांना परवानगी

करोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारच्या लसी येण्याची शक्यता वाढत चालली असतानाचा नाकातून देता येणारी करोना लस लवकरच उपलब्ध होईल असे …

भारत बायोटेकच्या नाकातून देण्याच्या करोना लसीच्या चाचण्यांना परवानगी आणखी वाचा

नासाने बनविले जगातील सर्वात ताकदवान रॉकेट

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने १.३५ लाख कोटी खर्चून स्पेस लाँच सिस्टीम रॉकेट- मेगा रॉकेट बनविले असून हे रॉकेट जगातील सर्वात …

नासाने बनविले जगातील सर्वात ताकदवान रॉकेट आणखी वाचा

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात ३६ जणांना करोना

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात करण्यात आलेल्या करोना चाचण्यात ३६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात विधानसभा …

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात ३६ जणांना करोना आणखी वाचा

हुवावेला भारतात ५ जीच्या चाचण्यांसाठी आमंत्रण

टेलिकॉम उपकरणे बनविणाऱ्या चीनच्या हुवावे कंपनीला भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून देशात ५ जी सेवा चाचण्या घेण्यासाठी आमंत्रण आले असल्याचे हुवावे …

हुवावेला भारतात ५ जीच्या चाचण्यांसाठी आमंत्रण आणखी वाचा

आयसीआयसीआयने सुरु केल्या व्हॉटस अप बँकिंग चाचण्या

कोटक महिंद्रच्या पाठोपाठ खासगी क्षेत्रातील बडी बँक आयसीआयसीआयनेही व्हॉटस अप बँकिंग साठी चाचण्या सुरु केल्याचे समजते. सध्या हे फिचर निवडक …

आयसीआयसीआयने सुरु केल्या व्हॉटस अप बँकिंग चाचण्या आणखी वाचा