ऑस्कर पुरस्कार

Oscar Awards 2024 : राजामौली यांच्या आरआरआरने सलग दुसऱ्या वर्षी ऑस्करवर कायम राखले वर्चस्व

एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसले …

Oscar Awards 2024 : राजामौली यांच्या आरआरआरने सलग दुसऱ्या वर्षी ऑस्करवर कायम राखले वर्चस्व आणखी वाचा

Oscars 2024 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जगातील आघाडीच्या स्टार्ससोबत बसलेला तो कुत्रा कोण होता?

मेस्सीने (कुत्रा) ऑस्कर नामांकित चित्रपट ॲनाटॉमी ऑफ अ फॉलमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चित्रपटातील चमकदार कामगिरीनंतर मेस्सी जगभर …

Oscars 2024 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जगातील आघाडीच्या स्टार्ससोबत बसलेला तो कुत्रा कोण होता? आणखी वाचा

Oscar 2024 Winner Full List : ऑस्कर 2024 मध्ये ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपेनहायमर’ चमकला, जिंकले 7 पुरस्कार

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑस्कर पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत जगभरातील अनेक चित्रपट आणि अभिनेते-अभिनेत्री सहभागी झाले होते. यूएस ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स …

Oscar 2024 Winner Full List : ऑस्कर 2024 मध्ये ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपेनहायमर’ चमकला, जिंकले 7 पुरस्कार आणखी वाचा

भारतीय सिनेसृष्टीने जगभरात फडकवली विजयी पताका, ऑस्करपासून ग्रॅमीपर्यंतचे जिंकले हे पुरस्कार

2023 हे वर्ष भारतासाठी अनेक अर्थांनी खास होते. या वर्षी भारताला प्रत्येक क्षेत्रात यश मिळाले. मनोरंजन विश्वातही आनंद भारतात परतला. …

भारतीय सिनेसृष्टीने जगभरात फडकवली विजयी पताका, ऑस्करपासून ग्रॅमीपर्यंतचे जिंकले हे पुरस्कार आणखी वाचा

थिएटरमध्ये फ्लॉप, आता ऑस्करमध्ये आपली ताकद दाखवणार मिशन राणीगंज

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. आता अक्षय कुमारच्या …

थिएटरमध्ये फ्लॉप, आता ऑस्करमध्ये आपली ताकद दाखवणार मिशन राणीगंज आणखी वाचा

Oscars 2024 : आधी केली बंपर कमाई, आता देशाकडून ऑस्करसाठी जाणार मल्याळम चित्रपट 2018

Tovino Thomas स्टारर चित्रपट 2018 (2018: Everyone Is Hero) ची 2024 अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली …

Oscars 2024 : आधी केली बंपर कमाई, आता देशाकडून ऑस्करसाठी जाणार मल्याळम चित्रपट 2018 आणखी वाचा

Oscars 2023 : The Elephant Whisperers चा खरा नायक, ज्याने शॉर्ट फिल्मला ऑस्कर जिंकण्यासाठी दिली प्रेरणा

आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीसाठी सुवर्ण क्षणापेक्षा कमी नाही. आज ऑस्कर 2023 मध्ये देशवासीयांना दुहेरी आनंद मिळाला आहे. ज्या चित्रपटांना 94 …

Oscars 2023 : The Elephant Whisperers चा खरा नायक, ज्याने शॉर्ट फिल्मला ऑस्कर जिंकण्यासाठी दिली प्रेरणा आणखी वाचा

Naatu Naatu Song : राजामौलींच्या RRR मध्ये कसे आले हे गाणे?

एसएस राजामौली दिग्दर्शित तेलगू चित्रपट RRR ने आजपर्यंत ऑस्करमध्ये जे करू शकले नाही ते केले. या चित्रपटातील नाटू नाटू या …

Naatu Naatu Song : राजामौलींच्या RRR मध्ये कसे आले हे गाणे? आणखी वाचा

Oscar 2023 : का मिळाला भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार…

95 वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांच्या घोषणेला सुरूवात झाली आहे. देशातच नाही तर परदेशातही आता भारतीय चित्रपट प्रसिद्ध होऊ …

Oscar 2023 : का मिळाला भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार… आणखी वाचा

रचला गेला इतिहास, भारतीय माहितीपट द एलिफंट व्हिस्परर्सला मिळाला ऑस्कर

जे आजवर घडले नव्हते ते आज घडले. ऑस्कर 2023 ही भारतासाठी आनंदाची भेट घेऊन आली आहे. एकीकडे RRR कडून सगळ्यांच्या …

रचला गेला इतिहास, भारतीय माहितीपट द एलिफंट व्हिस्परर्सला मिळाला ऑस्कर आणखी वाचा

Oscars 2023 : राजामौलींच्या आरआरआरने ऑस्करमध्ये इतिहास रचला, नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार

ऑस्कर अवॉर्ड 2023 ची घोषणा झाली असून यावेळी दक्षिणात्य चित्रपट RRR ने इतिहास रचला आहे. आजपर्यंत जे घडले नाही ते …

Oscars 2023 : राजामौलींच्या आरआरआरने ऑस्करमध्ये इतिहास रचला, नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार आणखी वाचा

ऑस्कर नामांकित चित्रपट ‘छेलो शो’ चा बालकलाकार राहुल कोळी याचे कॅन्सरमुळे निधन

नवी दिल्ली – ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटाने यंदाच्या ऑस्करमध्ये भारतातून प्रवेश केला आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकाराबद्दल दु:खद …

ऑस्कर नामांकित चित्रपट ‘छेलो शो’ चा बालकलाकार राहुल कोळी याचे कॅन्सरमुळे निधन आणखी वाचा

RRR ऑस्करच्या शर्यतीत, निर्मात्यांनी या श्रेणीसाठी केला अर्ज

RRR च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑस्करच्या शर्यतीत आरआरआर आणि कश्मीर फाइल्सच्या नावावरून बराच काळ वाद सुरू होता, पण …

RRR ऑस्करच्या शर्यतीत, निर्मात्यांनी या श्रेणीसाठी केला अर्ज आणखी वाचा

ग्रॅमी पुरस्कार आयोजकांवर भडकली कंगना राणावत

लास वेगासमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. संगीत क्षेत्रामधील अनेक कलाकारांना …

ग्रॅमी पुरस्कार आयोजकांवर भडकली कंगना राणावत आणखी वाचा

एका क्लिकवर ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

कलाविश्वात अतिशय प्रतिष्ठीत अशा ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली असून, या सोहळ्यात एकामागून एक कलाकाविष्कारांचा गौरव झाल्याचे पाहायला …

एका क्लिकवर ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी आणखी वाचा

ऑस्कर पुरस्कार २०२१ च्या नामांकनाची घोषणा प्रियंका-नीकच्या घरातून होणार

ज्या क्षणाची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आता जवळ आला आहे. यंदाच्या वर्षी ‘ऑस्कर पुरस्कार २०२१’ चे …

ऑस्कर पुरस्कार २०२१ च्या नामांकनाची घोषणा प्रियंका-नीकच्या घरातून होणार आणखी वाचा

‘जलिकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर

ऑस्करच्या शर्यतीतून चित्रपट समिक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलिकट्टू’ हा चित्रपट बाहेर पडला आहे. सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ऑस्कर …

‘जलिकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर आणखी वाचा

कोरोनामुळे ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच बदलणार हा नियम

वेगाने फोफावणाऱ्या कोरोना व्हायरस मुळे जगभरातील अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. अनेक देशांमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणतेही उद्योगधंदे …

कोरोनामुळे ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच बदलणार हा नियम आणखी वाचा