आयपीएस अधिकारी

कोण आहे आदित्य श्रीवास्तव, त्यांनी कुठे घेतले शिक्षण, IAS झाले IPS, UPSC 2023 मध्ये केले टॉप

केंद्रीय लोक सेवा आयोगाने UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. लखनौच्या आदित्य श्रीवास्तव यांनी संपूर्ण …

कोण आहे आदित्य श्रीवास्तव, त्यांनी कुठे घेतले शिक्षण, IAS झाले IPS, UPSC 2023 मध्ये केले टॉप आणखी वाचा

हे आहेत देशातील सर्वात श्रीमंत IPS, त्यांची संपत्ती मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त

आयपीएस गुरप्रीत सिंग भुल्लर हे देशातील सर्वात श्रीमंत आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. ते पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 2016 मध्ये …

हे आहेत देशातील सर्वात श्रीमंत IPS, त्यांची संपत्ती मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त आणखी वाचा

कोण आहेत आयपीएस रश्मी शुक्ला, ज्या बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी

महाराष्ट्र सरकारने 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची नवीन पोलिस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती केली आहे. रश्मी …

कोण आहेत आयपीएस रश्मी शुक्ला, ज्या बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी आणखी वाचा

आयएएस अधिकाऱ्यांचा बॉस कोण आहे? सर्वात मोठे आणि पहिले पोस्ट कोणते ते जाणून घ्या

नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेला प्रत्येक तरुण हे एक उत्तम उदाहरण म्हणून लक्षात ठेवले जाते. UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण …

आयएएस अधिकाऱ्यांचा बॉस कोण आहे? सर्वात मोठे आणि पहिले पोस्ट कोणते ते जाणून घ्या आणखी वाचा

एमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला न्यायालयाने सुनावली 15 दिवसांची शिक्षा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत असतो. यावेळी महेंद्रसिंग धोनी एका न्यायालयाशी संबंधित प्रकरणामुळे चर्चेत आहे. एका आयपीएस …

एमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला न्यायालयाने सुनावली 15 दिवसांची शिक्षा आणखी वाचा

Phone Tapping Case : आयपीएस रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट

पुणे : महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी एका प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेस …

Phone Tapping Case : आयपीएस रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट आणखी वाचा

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी घेतली सीएम शिंदे यांची भेट, त्यांच्याविरोधात आघाडी सरकारच्या काळात नोंदवण्यात आले तीन एफआयआर

मुंबई: महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यामुळे त्या …

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी घेतली सीएम शिंदे यांची भेट, त्यांच्याविरोधात आघाडी सरकारच्या काळात नोंदवण्यात आले तीन एफआयआर आणखी वाचा

महाराष्ट्र: पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश मागे, फडणवीस म्हणाले- गेल्या वेळी समोर आला होता घोटाळा

मुंबई : राज्याच्या पोलीस खात्यातील मोठ्या फेरबदलाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने पाच आयपीएस अधिकाऱ्यांचे पदोन्नती आणि बदलीचे आदेश मागे घेतले. …

महाराष्ट्र: पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश मागे, फडणवीस म्हणाले- गेल्या वेळी समोर आला होता घोटाळा आणखी वाचा

राज्य सरकारचा उच्च न्यायालयात रश्मी शुक्लांविरोधात महत्त्वाचे तपशील हाती असल्याचा दावा

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगप्रकरणी आरोपी बनवण्यात आले नसले, तरी महत्त्वाचे तपशील त्यांच्याविरोधात हाती लागले …

राज्य सरकारचा उच्च न्यायालयात रश्मी शुक्लांविरोधात महत्त्वाचे तपशील हाती असल्याचा दावा आणखी वाचा

राज्यातील तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदलीसोबत बढती

मुंबई – राज्यातील तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांसोबत बढती देण्यात आली आहे. या बदल्यामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, …

राज्यातील तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदलीसोबत बढती आणखी वाचा

गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात सचिन वाझे यांची बदली

मुंबई : गुन्हे शाखेतून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली असून …

गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात सचिन वाझे यांची बदली आणखी वाचा

कोण आहेत सचिन वाझे? ज्यांच्यामुळे निर्माण झाला एवढा वादंग

मुंबई : आज विधानभवनात मनसुख हिरेन प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र …

कोण आहेत सचिन वाझे? ज्यांच्यामुळे निर्माण झाला एवढा वादंग आणखी वाचा

मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

मुंबई : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबतच्या मागील अनेक दिवसांपासुन सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू होत्या. त्याचबरोबर …

मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती आणखी वाचा

लफडेबाज आयपीएस नवऱ्याची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार

लखनऊ – उत्तर प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले असून तक्रार पत्नी स्वतः देखील अधिकारी असून ती …

लफडेबाज आयपीएस नवऱ्याची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार आणखी वाचा

श्रीनगर सेक्टरच्या सीआरपीएफ महानिरीक्षकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

नवी दिल्ली : आता एका महिला आयपीएस अधिकाऱ्यावर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चारू सिन्हा यांची …

श्रीनगर सेक्टरच्या सीआरपीएफ महानिरीक्षकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती आणखी वाचा

जाणून घ्या आयआयटी पदवीधर, ब्लॉगर, युट्यूबर ते आयपीएस अधिकारी विकास वैभव यांच्याविषयी

एखादी व्यक्ती ठरवले तर अनेक गोष्टी करू शकते. याचेच उदाहरण म्हणजे बिहारचे आयपीएस अधिकारी विकास वैभव. विकास वैभव हे युट्यूबर, …

जाणून घ्या आयआयटी पदवीधर, ब्लॉगर, युट्यूबर ते आयपीएस अधिकारी विकास वैभव यांच्याविषयी आणखी वाचा

जपानमधील १ कोटीची नोकरी सोडून बनला आयपीएस

उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यात २०१२ बॅचचे आयपीएस आशिष तिवारी हे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी …

जपानमधील १ कोटीची नोकरी सोडून बनला आयपीएस आणखी वाचा

आयपीएस अधिकाऱ्याने ‘कायदेतज्ज्ञ’ जावेद अख्तर यांना झापले

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ देशभरातील प्रमुख …

आयपीएस अधिकाऱ्याने ‘कायदेतज्ज्ञ’ जावेद अख्तर यांना झापले आणखी वाचा