टीम इंडियाला चिअर अप करण्यासाठी पूनम पांडे्यचा सेक्सी फंडा


सोशल मीडियाला पूनम पांडे्य हे नाव काही नवीन नाही. पूनम पांडे्य ही आपल्या सेक्सी कारनाम्यांसाठी ती सोशल मीडियात खूपच प्रसिद्ध आहे. तिचा अलिकडील काळातील सोशल मीडियावर आपले अत्यंत कमी कपड्यांमधील हॉट आणि बोल्ड फोटो, व्हिडिओ शेअर करणे हा आवडता छंद बनला आहे.

त्यातच तिने विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून तिने भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून जे काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत त्यावर भलेभले घायाळ झाले आहेत. भारताने भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपमधील सामना एकतर्फी जिंकल्यानंतरही आपल्या खास अंदाजात पूनम पांडे हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर असलेला हा व्हिडिओ केवळ टीझर आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल तर तिच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.


दरम्यान, तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर STRIP TEASE FOR TEAM INDIA अशी कॅप्शन टाकत शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यावर टीझर असा तर, पूर्ण व्हिडिओ कसा असेल? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. हा व्हिडिओ पूनम पांडे हिच्या चाहत्यांना बराच आवडला असला तरी, हा व्हिडिओ तुम्हाला देखील आवडेलच असे नाही. त्यातही जर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर, जरा जपूनच पहावा लागेल. हा व्हिडिओ पाहात असताना तुम्हाला कोणी इतरांनी पाहिल्यास तुम्ही कदाचित अडचणीत येऊ शकता.


पूनम पांडे हिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून हा व्हिडीओ आतापर्यंत काही मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याखाली काहींनी आपले मत व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पूनम पांडे हिने नुकतेच आपले अॅपही लॉन्च केले आहे. या अॅपवर ती आपले प्रायव्हेट व्हिडिओ, फोटो शेअर करते. विशेष म्हणजे तिचे व्हिडिओ पाहण्यासीठ पैसेही द्यावे लागतात.

Leave a Comment