अरे देव्वा! चक्क बिकिनी घालून क्रिकेट खेळत आहे शर्लिन चोप्रा


आपल्या मादक आणि सेक्सी व्हिडिओने सोशल मिडियावर चर्चेत असलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा आपल्या ऑफिशियअल अॅपच्या माध्यमातून सध्या एकाहून एक हॉट व्हिडिओच्या माध्यमातून धुमाकूळ घालत आहे. ती आपल्या ‘शर्लिन चोप्रा अॅप’ तसेच आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही आपले हॉट आणि सेक्सी व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत आहे. तिने नुकताच तिचा बिकिनीमधील क्रिकेट खेळतानाचा हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर तिने या व्हिडिओत काही न्यूड पोजेसही दिल्या आहेत.

तिने हा खास व्हिडिओ रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाक या क्रिकेट सामन्यासाठी शेअर केला होता. तिने हा व्हिडिओ चांगले खेळा अथवा घरी जा असा संदेश देत शेअर केला.


असाच एक व्हिडिओ तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता, शर्लिन ज्यात दूधाची बाटली हातात घेऊन सेक्सी अंदाजात पोज दिल्या आहेत. शर्लिनने या व्हिडिओखाली म्हटले आहे की, मी रोज शुद्ध दूध पिते आणि तुम्ही? तिच्या या प्रश्नावर अनेक चाहत्यांनी चांगल्या आणि वाईट अशा कमेंट केल्या आहेत. दिवसेंदिवस शर्लिनचे हे व्हिडिओ चर्चेचा विषय बनत चालले असून आपल्या अॅपचा प्रचार करण्यासाठी शर्लिन काहीही करू शकते हेच ती या व्हिडिओवरून सांगत असल्याचे म्हणावे लागेल.

Leave a Comment