शर्लिन चोप्राचा हा व्हिडीओ पाहताना जरा जपूनच


अभिनेत्री शर्लिन चोप्रा आपल्या हॉट आणि बोल्ड व्हिडिओ तसेच फोटोंमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. आता तिच शर्लिन आपल्या एका नव्या सेक्सी व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिने या व्हिडियोमध्ये हॉट आणि बोल्डच्याही पलीकडे जाऊन अंगप्रदर्शन केले आहे. तिने अलीकडेच आपले ‘शर्लिन चोप्रा अॅप’ लाँच केले. लोकांमध्ये हे अॅप प्रसिद्ध व्हावे म्हणून आपले सेमी-न्यूड व्हिडिओज आणि बोल्ड कंटेंटचा ती आधार घेत आहे. याच माध्यमातून तिने एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे.


अनेकांना हा व्हिडिओ पाहून घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. शर्लिन या व्हिडियोमध्ये दूधाची बाटली हातात घेऊन सेक्सी अंदाजात पोज दिल्या आहेत. शर्लिनने या व्हिडिओखाली म्हटले आहे की, मी रोज शुद्ध दूध पिते आणि तुम्ही? अनेक चाहत्यांनी तिच्या या प्रश्नावर चांगल्या आणि वाईट अशा कमेंट केल्या आहेत.


शर्लिन चोप्रा गेल्या काही महिन्यांपासून जास्त प्रकाशझोतात नव्हती. पण तिच्या या अॅपमुळे तसेच त्यातील बोल्ड व्हिडिओजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Leave a Comment