हेरगिरीसाठी कसे वापरले जाते पेगासस स्पायवेअर? तुमच्या फोनमध्ये ते आहे की नाही हे कसे जाणून घ्याल?
अॅपल आयफोन वापरकर्त्यांना पुन्हा एकदा पेगासससारख्या स्पायवेअर हल्ल्याचा धोका आहे. इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपने हे धोकादायक स्पायवेअर विकसित केले होते. …