नागपूर महानगरपालिका

महाराष्ट्रात कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढला, नागपुरात 16 रुग्ण आढळले

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसोबत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही …

महाराष्ट्रात कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढला, नागपुरात 16 रुग्ण आढळले आणखी वाचा

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी; २ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

नवी दिल्ली : नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कॅबिनेटच्या खर्च व वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली …

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी; २ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात आणखी वाचा

तुकाराम मुंढेंकडून काढून घेतला नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदाचा चार्ज

नागपूर : आयुक्त विरुद्ध महापौर असा सामना नागपूर महानगरपालिकेत रंगला असतानाच कर्तव्यदक्ष असलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढत …

तुकाराम मुंढेंकडून काढून घेतला नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदाचा चार्ज आणखी वाचा

आता नागपूरात ही रंगणार आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध नगरसेवक सामना

नागपूर – आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे कारण देत शहरातील विकासकाम थांबविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले असून सत्ताधाऱ्यांसह …

आता नागपूरात ही रंगणार आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध नगरसेवक सामना आणखी वाचा

तुकाराम मुंढे पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये चार कर्मचाऱ्यांना दिला दणका!

नागपूर : नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे पुन्हा आपल्या अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी नागपूर पालिका आयुक्त म्हणून कार्यभार …

तुकाराम मुंढे पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये चार कर्मचाऱ्यांना दिला दणका! आणखी वाचा