खजुराहो

एका अद्भूत मण्यावर बांधले गेलेय मतंगेश्वर मंदिर

मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मतंगेश्वर महादेव मंदिर देशविदेशातील भाविकांचे आस्था केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. बुंदेलखंडात असलेले हे मंदिर प्राचीन म्हणजे …

एका अद्भूत मण्यावर बांधले गेलेय मतंगेश्वर मंदिर आणखी वाचा

खजुराहो मध्ये होणार हिरे संग्रहालय

मध्यप्रदेशातील मंदिरांसाठी त्यातही इरोटिक मूर्ती मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या खजुराहो मध्ये आता आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे. मध्ये प्रदेश सरकारने …

खजुराहो मध्ये होणार हिरे संग्रहालय आणखी वाचा

बिहार मधले सुंदर काष्ठशिल्पे असलेले नेपाळी मंदिर दुरावस्थेत

बिहारचा हाजीपुर मधील कौनहारा घाटावर असलेले आणि बिहारचे खजुराहो अशी ओळख मिळविलेले ५५० वर्षे जुने नेपाळी मंदिर हा काष्ठशिल्पांचा अजोड …

बिहार मधले सुंदर काष्ठशिल्पे असलेले नेपाळी मंदिर दुरावस्थेत आणखी वाचा

छत्तिसगढचे खजुराहो, भोरमदेव मंदिर

छत्तीसगड मधील कबीरधाम जिल्ह्यातील मेकल पर्वत रांगात निसर्गरम्य ठिकाणी असलेले भोरमदेव मंदिर हे छत्तिसगढचे खजुराहो म्हणून प्रसिद्ध आहे. हिरव्यागार जंगलात, …

छत्तिसगढचे खजुराहो, भोरमदेव मंदिर आणखी वाचा

महाराष्ट्राचे खजुराहो : कोपेश्वर मंदिर

कोल्हापूर पासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर, कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूर गाव वसलेले आहे. या गावामध्ये स्थित असलेले कोपेश्वर मंदिर भगवान …

महाराष्ट्राचे खजुराहो : कोपेश्वर मंदिर आणखी वाचा

खजुराहो मंदिरांचे ड्रोनने फोटो घेणारा पर्यटक अटकेत

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कर्मचार्यांोनी जगप्रसिद्ध खजुराहो मंदिरांचे ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने फोटो काढणार्‍या एका अमेरिकन पर्यटकाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याची …

खजुराहो मंदिरांचे ड्रोनने फोटो घेणारा पर्यटक अटकेत आणखी वाचा