14 चेंडूत अर्धशतक, 47 चेंडूत शतक… टी-20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा क्रिकेटर कॉलिन मुनरोची निवृत्ती
2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. हा गोंधळ कॉलिन मुनरोच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या बातम्यांशी संबंधित आहे. 37 […]