Navratri 2023 : नवरात्रीचा उपवास तुम्ही पहिल्यांदाच करत असाल, तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, जाणून घ्या सर्व महत्त्वाचे नियम
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. दुर्गा मातेच्या भक्तीत तल्लीन झालेले लोक तिचे मोठ्या …