विद्या बालन

डोंगरासारख्या बजेटसमोर विद्या बालनचा चित्रपट अर्धा कोटीही जमवू शकला नाही, 10 लाखांची कमाई करू शकला नाही LSD 2

सध्या चित्रपटसृष्टीतील चित्रपटांची अवस्था बिकट आहे. कोणताही चित्रपट चित्रपटगृहात मोठ्या उत्साहात येतो, पण कमाई करताना चित्रपटाची हवाच सुटत असते. हे …

डोंगरासारख्या बजेटसमोर विद्या बालनचा चित्रपट अर्धा कोटीही जमवू शकला नाही, 10 लाखांची कमाई करू शकला नाही LSD 2 आणखी वाचा

18 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आपल्या कमाईने केले होते सर्वांना चकित, त्याला मिळाले होते चार राष्ट्रीय पुरस्कारही

गेल्या काही वर्षांपासून असे दिसून येत आहे की जेव्हा जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी …

18 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आपल्या कमाईने केले होते सर्वांना चकित, त्याला मिळाले होते चार राष्ट्रीय पुरस्कारही आणखी वाचा

‘भूल भुलैया 3’ च्या निर्मात्यांनी खेळले 5 प्रकारचे जुगार, जे चित्रपटाला बनवू शकतात आजपर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर!

कार्तिक आर्यन, आपल्या दमदार अभिनयामुळे आणि तगड्या शैलीमुळे तो दिग्दर्शकांची पहिली पसंती बनला आहे. खात्यात अनेक मोठे चित्रपट आहेत. यावर्षी …

‘भूल भुलैया 3’ च्या निर्मात्यांनी खेळले 5 प्रकारचे जुगार, जे चित्रपटाला बनवू शकतात आजपर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर! आणखी वाचा

विद्या बालनचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून मागितले जात आहेत पैसे, आता अभिनेत्रीने दाखल केली एफआयआर

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे कारण तिचे कोणतेही चित्रपट नसून बनावट इंस्टाग्राम अकाउंट हे आहे. …

विद्या बालनचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून मागितले जात आहेत पैसे, आता अभिनेत्रीने दाखल केली एफआयआर आणखी वाचा

‘भूल भुलैया 2’मधून का काढण्यात आले विद्या बालनला? त्याचे कारण खुद्द आता दिग्दर्शकानेच दिले

कार्तिक आर्यन 2024 च्या दिवाळीला पुन्हा एकदा ‘रूह बाबा’च्या अवतारात दिसणार आहे. या फ्रँचायझीची मंजुलिका म्हणजेच विद्या बालनही भूल भुलैया …

‘भूल भुलैया 2’मधून का काढण्यात आले विद्या बालनला? त्याचे कारण खुद्द आता दिग्दर्शकानेच दिले आणखी वाचा

राखी सावंतच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट-विद्या बालन होणार हिरोईन? काय आहे प्रकरण

ड्रामा क्वीन राखी सावंत रोज तिच्या कृत्यांमुळे ट्रोल होत असते. यावेळी राखी तिच्या बायोपिकमुळे खूप चर्चेत आहे. वास्तविक, एंटरटेनमेंट क्वीन …

राखी सावंतच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट-विद्या बालन होणार हिरोईन? काय आहे प्रकरण आणखी वाचा

‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ला Oscar 2022 साठी मिळाले नामांकन

बॉलिवूडला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. चित्रपटगृहे लॉकडाऊनमुळे बंद झाली आणि नंतर हळूहळू चित्रपटांच्या शूटिंग आणि रिलीजच्या तारखाही थंड पडल्या …

‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ला Oscar 2022 साठी मिळाले नामांकन आणखी वाचा

विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटातील दमदार गाणे रिलीज

आतापर्यंत अनेक विविध धाटणीच्या भूमिका बॉलिवूडची डर्टी गर्ल अर्थात अभिनेत्री विद्या बालनने साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने तिने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन …

विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटातील दमदार गाणे रिलीज आणखी वाचा

ऑस्करच्या शर्यतीत विद्या बालनचा ‘नटखट’

अभिनेत्री विद्या बालनच्या ‘नटखट’ या लघुपटाची सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा वर्णी लागली आहे. ‘नटखट’ची …

ऑस्करच्या शर्यतीत विद्या बालनचा ‘नटखट’ आणखी वाचा

आमदाराच्या जेवणाचे निमंत्रण नाकारल्याने विद्या बालनच्या टीमला गेटवरच अडवले

सध्या आपल्या शेरनी चित्रपटाच्या चित्रिकरणात निमित्त अभिनेत्री विद्या बालन मध्यप्रदेशच्या गोंदियात आहे. विद्यासह चित्रपटाची टीम चित्रिकरणासाठी तिथे बालाघाट टायगर फॉरेस्टमध्ये …

आमदाराच्या जेवणाचे निमंत्रण नाकारल्याने विद्या बालनच्या टीमला गेटवरच अडवले आणखी वाचा

सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीचे विद्या बालनकडून समर्थन

अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. याच दरम्यान दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. …

सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीचे विद्या बालनकडून समर्थन आणखी वाचा

‘शकुंतला देवी’तील पहिलेवहिले गाणे तुमच्या भेटीला

लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात विविध अभ्यासपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन झळकणार असून …

‘शकुंतला देवी’तील पहिलेवहिले गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

विद्या बालनच्या आगामी ‘शकुंतला देवी’चा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्यावर आधारित चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार आहे. …

विद्या बालनच्या आगामी ‘शकुंतला देवी’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

३१ जुलैला ओटीटीवर रिलीज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’

अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या आणि ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींवर आधारित या चित्रपटाची रिलीज डेट विद्याने …

३१ जुलैला ओटीटीवर रिलीज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ आणखी वाचा

अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊन सिनेसृष्टीचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे. पण हे नुकसान टाळण्यासाठी चित्रपट निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मचा …

अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ आणखी वाचा

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनची 2500 पीपीई किट्स अन् लाखोंची मदत

कोरोना व्हायरस विरोधात लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने मदतीचा हात पुढे केला होता. विद्या बालन आता पुन्हा …

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनची 2500 पीपीई किट्स अन् लाखोंची मदत आणखी वाचा

अनोख्या पद्धतीने विद्याने सांगितली ‘शकुंतला देवी’ची रिलीज डेट

लवकरच मानवी संगणक अशी ओळख असणाऱ्या ‘शकुंतला देवी’ यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांना या चित्रपटाचा …

अनोख्या पद्धतीने विद्याने सांगितली ‘शकुंतला देवी’ची रिलीज डेट आणखी वाचा

विद्याच्या ‘शकुंतला देवी’चा नवा टीझर रिलीज

आता मोठ्या पडद्यावर ‘ह्युमन कॉम्प्युटर’, अशी ओळख असणाऱ्या शकुंतला देवींची कथा उलगडणार आहे. या चित्रपटात शकुंतला देवींची भूमिका विद्या बालन …

विद्याच्या ‘शकुंतला देवी’चा नवा टीझर रिलीज आणखी वाचा