विकास

 गेल्या ७५ वर्षात ट्रंककॉल ते फाईव्ह जी, अशी झाली प्रगती

भारत यंदा स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहे. त्यात गेल्या ७५ वर्षात अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले. टेलिकॉम किंवा दूरसंचार क्षेत्र …

 गेल्या ७५ वर्षात ट्रंककॉल ते फाईव्ह जी, अशी झाली प्रगती आणखी वाचा

करोना काळात सुद्धा भारतात स्टार्टअपचा वेगाने विकास

करोना काळात अनेक उद्योग डबघाईला आले असताना भारतात स्टार्टअप विकास खुपच वेगाने झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या १८० दिवसात म्हणजे …

करोना काळात सुद्धा भारतात स्टार्टअपचा वेगाने विकास आणखी वाचा

बद्रीनाथ होणार स्मार्ट अध्यात्मिक शहर, तेल कंपन्या देणार १०० कोटी

चारधाम यात्रेतील हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान बद्रीनाथ धाम स्मार्ट अध्यात्मिक शहर म्हणून विकसित केले जाणार असून त्यासाठी देशातील सरकारी तेल कंपन्या …

बद्रीनाथ होणार स्मार्ट अध्यात्मिक शहर, तेल कंपन्या देणार १०० कोटी आणखी वाचा

१६८ वर्षाची झाली भारतीय रेल्वे

आजच्या घडीला दररोज अडीच कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी, हजारो टन मालवाहतूक करणारी भारतीय रेल्वे आज १६८ वर्षांची झाली. माणूस, प्राणी …

१६८ वर्षाची झाली भारतीय रेल्वे आणखी वाचा

लडाखमध्ये एप्रिल २०२१ पर्यंत नवी ३६ हेलीपॅड

जम्मू काश्मीरपासून अलग करून केंद्रशासित प्रदेश असा दर्जा मिळालेल्या लडाख भागात एप्रिल २०२१ पर्यंत नवी ३६ हेलीपॅड उभारण्याचे काम वेगाने …

लडाखमध्ये एप्रिल २०२१ पर्यंत नवी ३६ हेलीपॅड आणखी वाचा

रामेश्वर रुई – हे गाव आकाराने छोटे पण विकासात मोठे

महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील लातूर जवळ अवघी २ हजार वस्ती असलेल्या रामेश्वर रुईने केवळ भारतापुढेच नाही तर जगापुढे आदर्श निर्माण केला आहे. …

रामेश्वर रुई – हे गाव आकाराने छोटे पण विकासात मोठे आणखी वाचा

सुरत ठरले जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर

गुजराथेतील हिरेनगरी सुरत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या २० शहरात पहिल्या क्रमांकावर असल्याचे ग्लोबल इकॉनिमिक रिसर्चच्या नुकत्याच सादर झालेल्या …

सुरत ठरले जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आणखी वाचा