फलंदाज

आपले तडाखेबंद फलंदाज वापरतात या बॅटस

ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्ड कप आता बहरात आला असून टीम इंडियाकडून विजयाच्या मोठ्या अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहेत. क्रिकेट हा भारतात …

आपले तडाखेबंद फलंदाज वापरतात या बॅटस आणखी वाचा

आयपीएल चिअरगर्लला हृदय देऊन बसला हा दिग्गज क्रिकेटपटू

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर आणि फलंदाज क्लिंटन डी कॉक त्यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध असून त्याच्या फलंदाजीवर अनेक चाहते फिदा आहेत. क्लिंटन …

आयपीएल चिअरगर्लला हृदय देऊन बसला हा दिग्गज क्रिकेटपटू आणखी वाचा

के एल राहुल उपचारासाठी जर्मनीकडे रवाना

टीम इंडियाचा फलंदाज के एल राहुल त्याला झालेल्या इजेवरील उपचारासाठी जर्मनीला रवाना झाला. त्याला पायामध्ये वेदना होत आहेत. आगामी सिरीज …

के एल राहुल उपचारासाठी जर्मनीकडे रवाना आणखी वाचा

देशात हे मशीन तयार करेल खास क्रिकेटर्स

क्रिकेटप्रेम हे भारताचे वैशिष्ट्य मानले जाते. या खेळात भारताची प्रगती उत्तम आहे आणि आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर एका पेक्षा एक …

देशात हे मशीन तयार करेल खास क्रिकेटर्स आणखी वाचा

स्टार फलंदाज सूर्यकुमारचे नवे खेळणे  ‘निस्सान जोंगा’

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन कडून खेळणारा सूर्यकुमार यादव हा निस्सानच्या जोंगा चा अभिमानी मालक बनला असून …

स्टार फलंदाज सूर्यकुमारचे नवे खेळणे  ‘निस्सान जोंगा’ आणखी वाचा

म्हणून विव रिचर्ड वापरत नसे हेल्मेट

फोटो साभार इकोनॉमिक टाईम्स वेस्ट इंडीजचा तडाखेबंद फलंदाज विव्हियन रिचर्ड्स जगातील आक्रमक फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. पण त्याला कधीही मैदानावर …

म्हणून विव रिचर्ड वापरत नसे हेल्मेट आणखी वाचा

क्रिकेट सेन्सेशन स्मृती मंधनाला हवा असा जीवनसाथी

फोटो सौजन्य क्रिकेट कंट्री लॉकडाऊन मुळे देशात काही ठराविक क्षेत्रे सोडली तर बाकी सर्व नागरिक घरात बंद आहेत आणि त्याला …

क्रिकेट सेन्सेशन स्मृती मंधनाला हवा असा जीवनसाथी आणखी वाचा