मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, आता बांधता येणार जॉगिंग ट्रॅक आणि उद्याने
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मुंबईच्या कोस्टल रोडच्या बांधकामातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. वास्तविक, पर्यावरणाच्या मुद्द्यावर …