करोना लस

भारत बायोटेकच्या नाकाद्वारे करोना लसीसाठी मोजावे लागणार इतके दाम

चीन सह अन्य देशात होत असलेल्या करोना उद्रेकाने भारत सरकार सावध झाले असून २३ डिसेंबर २०२२ ला भारत सरकारने भारत …

भारत बायोटेकच्या नाकाद्वारे करोना लसीसाठी मोजावे लागणार इतके दाम आणखी वाचा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंद केली करोना लस खरेदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात करोना केसेस लक्षणीय रित्या कमी झाल्याने आणि मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण झाले असल्याने आता कोविड १९ लस …

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंद केली करोना लस खरेदी आणखी वाचा

भारतात प्राण्यांसाठी पहिली स्वदेशी करोना लस सादर

प्राण्यांसाठी देशातील पहिल्या स्वदेशी लसीचे लाँचिंग केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते गुरुवारी व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले गेले आहे. …

भारतात प्राण्यांसाठी पहिली स्वदेशी करोना लस सादर आणखी वाचा

१२वर्षाखालील मुलांना करोना लस नाही?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १२ वर्षाखालील मुलांना करोना लस देण्याची आवश्यकता नाही असा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बाबत …

१२वर्षाखालील मुलांना करोना लस नाही? आणखी वाचा

करोना लसीस नकार देणाऱ्या जोकोविचने जिंकला वर्षातला पहिला सामना

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत करोना लस घेतली नसल्याने देशाबाहेर काढल्या गेलेल्या सर्बियाच्या स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच याने २०२२ मधला …

करोना लसीस नकार देणाऱ्या जोकोविचने जिंकला वर्षातला पहिला सामना आणखी वाचा

देशात ९ करोना लसींना मान्यता, सध्या चार वापरात

देशात करोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हा महत्वाचा भाग राहिला आहे. भारतात सध्या करोना प्रतिबंधक ९ लसींना सरकारने मान्यता दिली आहे …

देशात ९ करोना लसींना मान्यता, सध्या चार वापरात आणखी वाचा

देशात बनली प्राण्यांसाठी करोनाची स्वदेशी लस

हरियानाच्या हिस्सार येथील केंद्रीय अश्व अनुसंधान संस्थेत वैज्ञानिकांनी प्राण्यांसाठी देशातील पहिली कोविड लस बनविण्यात यश मिळविले आहे. सेनेतील २३ श्वानांवर …

देशात बनली प्राण्यांसाठी करोनाची स्वदेशी लस आणखी वाचा

ब्रह्मदेवाचे करोना लसीचे वेड

वय वाढते तशी बुद्धी भ्रष्ट होत जाते असे म्हणतात. जगात सध्या सर्वत्र करोना सावट आहे आणि कोविड लस घेण्यासाठी नागरिक …

ब्रह्मदेवाचे करोना लसीचे वेड आणखी वाचा

मुदत उलटून गेलेली लस घेतल्यास हे होतील परिणाम

कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात वेगाने राबविला जात असून आता १५ ते १८ वयोगटातील युवा तसेच ६० वर्षे झालेल्या ज्येष्ठ …

मुदत उलटून गेलेली लस घेतल्यास हे होतील परिणाम आणखी वाचा

१५ ते १८ वयोगट, करोना लसीकरण सुरु

देशात १५ ते १८ वयोगटासाठी कोविड १९ लसीकरण ३ जानेवारी पासून सुरु झाले असून रविवारी सायंकाळ पर्यंत यासाठी सुमारे ८ …

१५ ते १८ वयोगट, करोना लसीकरण सुरु आणखी वाचा

तीन वर्षाच्या मुलांसाठी सहा महिन्यात येतेय कोविड लस

देशात तीन वर्षाच्या मुलांपासून पुढील वयोगटासाठी कोविड १९ ची लस पुढच्या सहा महिन्यात उपलब्ध होत असल्याचे सिरम इन्स्टीटयूटचे सीईओ अदार …

तीन वर्षाच्या मुलांसाठी सहा महिन्यात येतेय कोविड लस आणखी वाचा

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कोवॅक्सिनला हॉंगकॉंगची मंजुरी

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसतानाच चीन विरोधात सातत्याने आंदोलने सुरु असलेल्या हॉंगकॉंगने …

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कोवॅक्सिनला हॉंगकॉंगची मंजुरी आणखी वाचा

झायडस कॅडिलाने झायकोव्ह डी च्या किंमती केल्या कमी

सरकारने सतत सुरु ठेवलेल्या चर्चेनंतर झायडस कॅडिलाने त्यांच्या झायकोव्ह डी या कोविड १९ लसीच्या डोसच्या किमती कमी केल्या आहेत. पीटीआय …

झायडस कॅडिलाने झायकोव्ह डी च्या किंमती केल्या कमी आणखी वाचा

अन्य व्याधी असलेल्या मुलांना प्राधान्याने मिळणार कोविड लस

१७ वर्षाखालील मुलांना कोविड १९ लस देण्याचा कार्यक्रम लवकरच सुरु होत असून ज्या मुलांना अन्य काही व्याधी किंवा आजार आहेत …

अन्य व्याधी असलेल्या मुलांना प्राधान्याने मिळणार कोविड लस आणखी वाचा

संयुक्त राष्ट्र महासभेत अनेक नेत्यांनी करोना मदतीसाठी भारताला दिले धन्यवाद

या महिन्यात २१ ते २७ सप्टेंबर मध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय सत्रात बोलताना अनेक देशांनी कोविड १९ लस …

संयुक्त राष्ट्र महासभेत अनेक नेत्यांनी करोना मदतीसाठी भारताला दिले धन्यवाद आणखी वाचा

लस न घेतल्याने ब्राझील राष्ट्रपतींना रस्त्यावर खावा लागला पिझा

संयुक्त राष्ट्र महासभा (युएनजीए) संमेलनासाठी न्युयॉर्क मध्ये आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती जेआर बोल्सोनोव यांच्यावर रविवारी रेस्टॉरंट बाहेर रस्त्यावर उभे राहून पिझा …

लस न घेतल्याने ब्राझील राष्ट्रपतींना रस्त्यावर खावा लागला पिझा आणखी वाचा

व्हॉटस अपवर बुक करता येणार करोना लस स्लॉट

केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी करोना लसीकरण प्रमाणपत्र सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून डाऊन लोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहेच पण लस …

व्हॉटस अपवर बुक करता येणार करोना लस स्लॉट आणखी वाचा

जगातील पहिल्या, डीएनए आधारित स्वदेशी ‘झायकोव्ह डी’ करोना लसीला परवानगी

करोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी युद्धस्तरावर जगभर प्रयत्न सुरु असतानाच फार्मा कंपन्याही प्रभावी लस बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर …

जगातील पहिल्या, डीएनए आधारित स्वदेशी ‘झायकोव्ह डी’ करोना लसीला परवानगी आणखी वाचा