2 हजार रुपयांपेक्षा जास्त ऑनलाइन पेमेंट करताना वाढू शकतात अडचणी, पैसे खात्यात ट्रान्सफर होण्यासाठी तुम्हाला पाहावी लागणार एवढ्या तासांची वाट
सध्या ऑनलाइन पेमेंट फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढतात. सरकारही …