अटक

उर्फी जावेदला अटक! छोटे कपडे घालणे पडले महागात, पोलिसांनी केली ही कारवाई

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादात सापडते. उर्फीची स्टाइल आवडणाऱ्यांची कमी नाही. काही लोकांना त्याची स्टाईल आवडत …

उर्फी जावेदला अटक! छोटे कपडे घालणे पडले महागात, पोलिसांनी केली ही कारवाई आणखी वाचा

संजय राउत यांच्या विरोधात एफआयआर दाखल, अडचण वाढली 

मनी लाँडरिंग प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत अडचणीत आले असून या प्रकरणातील एक साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी राउत …

संजय राउत यांच्या विरोधात एफआयआर दाखल, अडचण वाढली  आणखी वाचा

विनोद कांबळीला अटक आणि जामिनावर सुटका

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २७ फेब्रुवारीला त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली पण नंतर त्याला …

विनोद कांबळीला अटक आणि जामिनावर सुटका आणखी वाचा

नबाब मलिक यांच्या अटकेने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष रस्त्यावर

मनी लाँड्रींग आणि कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम यांच्याबरोबर कनेक्शन असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांना बुधवारी …

नबाब मलिक यांच्या अटकेने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष रस्त्यावर आणखी वाचा

शाहरुखचा ‘मन्नत’ बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अटकेत

किंग खानचा प्रसिद्ध ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. जितेश ठाकूर असे या …

शाहरुखचा ‘मन्नत’ बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अटकेत आणखी वाचा

 अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडी कडून अटक, आज घेणार कस्टडी

भ्रष्टाचार, लाचखोरी, मनी लाँड्रींग प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १२ तासाच्या चौकशीनंतर सोमवारी रात्री उशिरा अंमलबजावणी संचलनालयाने …

 अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडी कडून अटक, आज घेणार कस्टडी आणखी वाचा

आर्यन प्रकरणातील मुख्य साक्षीदार, फरारी किरण गोसावीला पुण्यात अटक

आर्यन खान प्रकरणातील अमली पदार्थ विरोधी विभागाचा मुख्य साक्षीदार आणि फरारी घोषित केलेला आरोपी किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी बुधवारी …

आर्यन प्रकरणातील मुख्य साक्षीदार, फरारी किरण गोसावीला पुण्यात अटक आणखी वाचा

ड्रग्स प्रकरणात फसले होते हे बॉलीवूड सेलेब्रिटी

मुंबई गोवा क्रुझवर अमली पदार्थ विरोधी पथकाने घातलेल्या छाप्यात शाहरुख पुत्र आर्यन याला अटक झाल्यानंतर ड्रग्स आणि बॉलीवूड पुन्हा एकदा …

ड्रग्स प्रकरणात फसले होते हे बॉलीवूड सेलेब्रिटी आणखी वाचा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश?

भाजप मध्ये प्रवेश केल्यावर केंद्रीय मंत्री बनलेले नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरूण …

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश? आणखी वाचा

बेलारूस राष्ट्रपतीनी पत्रकाराच्या अटकेसाठी केले विमान हायजॅक

बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी रविवारी एका पत्रकाराला अटक करण्यासाठी ग्रीसच्या अथेन्स हून लिथुआनीयाच्या विलिनीयस येथे जाण्यासाठी निघालेले रेयानएअर चे …

बेलारूस राष्ट्रपतीनी पत्रकाराच्या अटकेसाठी केले विमान हायजॅक आणखी वाचा

पहिलवान सुशीलकुमारला सहा दिवसांचा रिमांड

ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा प्रसिध्द कुस्तीगीर सुशीलकुमार याला अखेर दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलिसांनी १२ …

पहिलवान सुशीलकुमारला सहा दिवसांचा रिमांड आणखी वाचा

वाझे सोबत दिसलेल्या महिलेला एनआयने केली अटक

अँटिलिया केस मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजे एनआयएला मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलीसातून निलंबित केल्या गेलेल्या सचिन वाझे यांच्यासोबत …

वाझे सोबत दिसलेल्या महिलेला एनआयने केली अटक आणखी वाचा

अभिनेता एजाज खानला एनसीबीने केली अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजे एनसीबीने अभिनेता एजाज खान याला आठ तास करून चौकशी केल्यावर अटक केली असल्याचे समजते. एजाज …

अभिनेता एजाज खानला एनसीबीने केली अटक आणखी वाचा

सचिन वाझेना १२ दिवसाची एनआयए कोठडी

मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने १४ ते २५ मार्च अशी १२ दिवसांसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) कोठडी …

सचिन वाझेना १२ दिवसाची एनआयए कोठडी आणखी वाचा

पुण्यात खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी विकणाऱ्या मजुरांना अटक

पिंपरी चिंचवडच्या चिखली येथील दोन मजुरांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याची प्राचीन २१६ नाणी जप्त करण्यात आली …

पुण्यात खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी विकणाऱ्या मजुरांना अटक आणखी वाचा

मुंबईच्या महापौरांना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्या व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. थेट गुजरातच्या जामनगरमधून मुंबईत पोलिसांनी आरोपीला …

मुंबईच्या महापौरांना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक आणखी वाचा

 मिस ग्रेटब्रिटन झारा करोना नियमावली मोडल्याने अटकेत

फोटो साभार डेली मेल ब्रिटन मध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेने हैदोस मांडला आहे आणि परिणामी देश पुन्हा एकदा लॉक डाऊनला सामोरा …

 मिस ग्रेटब्रिटन झारा करोना नियमावली मोडल्याने अटकेत आणखी वाचा

रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना अटक

फोटो साभार झी न्यूज टीआरपी घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना २०१८ मध्ये घडलेल्या एका …

रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना अटक आणखी वाचा