Thank God Controversy: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राविरोधात कोर्टात पोहोचली एक व्यक्ती
दिग्दर्शक इंद्र कुमारचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ अडचणीत सापडला आहे. या चित्रपटात अजय देवगण, रकुलप्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य …