तंत्र – विज्ञान

Marathi News,latest mobile laptop,technology ,social media, computer,ios,android,whatsapp mumbai pune news and article  in marathi

मंगळावर आपले नांव पाठविण्याची संधी

मंगळावर आपले नांव पोहोचावे अशी आपली मनीषा आहे काय? मग आता घाई करायला हवी कारण नासातर्फे आखल्या गेलेल्या या मोहिमेत …

मंगळावर आपले नांव पाठविण्याची संधी आणखी वाचा

फेसबुकच्या प्रसारासाठी भारतात पोषक वातावरण

नवी दिल्ली – सर्वात तरूण अब्जाधीश आणि फेसबुकचा बादशहा अशी ओळख असलेला मार्क झुकेरबर्ग सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. “भारत हा …

फेसबुकच्या प्रसारासाठी भारतात पोषक वातावरण आणखी वाचा

एचटीसीने केला १३ मेगापिक्सलचा स्मार्टफोन लॉन्च !

न्यूयॉर्क – तायवानच्या एचटीसी कंपनीने हाय रिझोल्यूशन कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनच्या दोन्ही कॅमेऱ्यांनी आपण सेल्फी …

एचटीसीने केला १३ मेगापिक्सलचा स्मार्टफोन लॉन्च ! आणखी वाचा

लावाचे दोन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच !

मुंबई – लावा मोबाईल कंपनीने दोन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात `लावा आयरिस ३४९ आय’ आणि `लावा आयरिस …

लावाचे दोन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच ! आणखी वाचा

मंगळयानाने पाठवले मंगळावरील ज्वालामुखी प्रांताचे छायाचित्र

नवी दिल्ली – इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्पेस रिसर्च एण्ड ऑर्गनायझेशनच्या (इस्त्रो) मंगळयानाने मंगळ ग्रहाचे दुसरे छाय़ाचित्र पाठवले आहे. मंगळ ग्रहाच्या …

मंगळयानाने पाठवले मंगळावरील ज्वालामुखी प्रांताचे छायाचित्र आणखी वाचा

ऑनलाईन मर्डर आता हाकेच्या अंतरावर

ऑनलाईनवर खून करण्याची कल्पना कशी वाटते? कल्पना चांगली वाटली तरी प्रत्यक्षात हे शक्य होईल काय असा प्रश्न जर तुमच्या मनात …

ऑनलाईन मर्डर आता हाकेच्या अंतरावर आणखी वाचा

‘एलईडी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर!

स्टॉकहोम – जागतिक तापमान वाढीच्या विरोधात लढा देणाऱ्या ब्लू लाइट इमिटिंग डायोडच्या (एलईडी) च्या शोध लावून जगाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन …

‘एलईडी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर! आणखी वाचा

महिलांसाठी खास स्मार्ट इंडक्शन कुकटॉप्स

ई व्हीजन ने खास महिलांसाठी ब्ल्यू टूथ, इन बिल्ट स्पीकर्स व यूएसबी पोर्टची सुविधा असलेले स्मार्ट इंडक्शन कुकटॉप्स बाजारात आणले …

महिलांसाठी खास स्मार्ट इंडक्शन कुकटॉप्स आणखी वाचा

आजपासून ‘आयफोन ६’ची अधिकृत बुकिंग

नवी दिल्ली – अ‍ॅपलने ‘आयफोन ६’ आणि ‘ऑयफोन ६ प्लस’ या दोन्ही फोनच्या भारतातील अधिकृत किमतीची घोषणा केली असून ५३,५०० …

आजपासून ‘आयफोन ६’ची अधिकृत बुकिंग आणखी वाचा

इंटेक्सचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच, किंमत फक्त ४,३३३ रुपये !

मुंबई – भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनची चांगलीच चलती आहे. त्यातही आता स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहे. असाच एक स्वस्त स्मार्टफोन …

इंटेक्सचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच, किंमत फक्त ४,३३३ रुपये ! आणखी वाचा

रेनाँची इलोब कन्सेप्ट कार

फ्रान्सच्या रेनाँ या वाहन उत्पादन कंपनीने १ लिटरमध्ये १०० किमी जाऊ शकणारी कन्सेप्ट कार डिझाईन केली असून ती २०१४ मध्ये …

रेनाँची इलोब कन्सेप्ट कार आणखी वाचा

आयफोन ६ व ६ प्लसच्या नोंदणीला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात

मुंबई – भारतातील आयफोनप्रेमी ज्या आयफोनची आतुरतेने वाट पाहत होती तो आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस लवकरच भारतात दाखल …

आयफोन ६ व ६ प्लसच्या नोंदणीला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात आणखी वाचा

महिंद्राची हायब्रीड एक्सयुव्ही ५०० पुढील वर्षात येणार

महिंद्राने त्यांची एक्सयव्ही ५०० तीन वर्षांपूर्वीच बाजारात आणली असली तरी आता याच मॉडेलची सुधारित आवृत्ती हायब्रीड एक्सयूव्ही ५०० पुढील वर्षात …

महिंद्राची हायब्रीड एक्सयुव्ही ५०० पुढील वर्षात येणार आणखी वाचा

लेनोवोचा नवा ए८-५० टॅब्लेट

लेनोव्होने त्यांच्या लेटेस्ट ए सिरीज मध्ये नवीन टॅब्लेट भारतीय बाजारात सादर केला आहे. ए ८-५० हा टॅब्लेट ८ इंची स्क्रीनचा …

लेनोवोचा नवा ए८-५० टॅब्लेट आणखी वाचा

लवकरच तरुणाईच्या भेटीला गुगलचे मोफत मॅसेजिंग ऍप

नवी दिल्ली – तरुणाईच्या पसंतीचे ऍप असलेले ‘व्हॉट्सऍप’ विकत घेण्याच्या शर्यतीत फेसबुकपेक्षा मागे पडल्यानंतर आता गुगल नवे मोबाइल मॅसेजिंग ऍप …

लवकरच तरुणाईच्या भेटीला गुगलचे मोफत मॅसेजिंग ऍप आणखी वाचा

मोदींच्या फेसबूक चाहत्यांची संख्या सर्वाधिक !

वॉशिंग्टन – पंतप्रधान मोदी यांचे फेसबूक चाहते भारता प्रमाणाचे अमेरिकेतही पसरलेले आहेत. अमेरिकेतील गव्हर्नर आणि इतर नेत्यांच्या तुलनेत मोदींच्या फेसबूक …

मोदींच्या फेसबूक चाहत्यांची संख्या सर्वाधिक ! आणखी वाचा

१७,९९९ रुपयांत मोटोरोलाचे स्मार्टवॉच

नवी दिल्ली – मोबाईल कंपनी मोटोरोलाने ‘मोटो ३६०’ या स्मार्टवॉचची भारतामध्ये विक्री सुरू केली असून ग्राहकांना हे स्मार्टवॉच खरेदीसाठी केवळ …

१७,९९९ रुपयांत मोटोरोलाचे स्मार्टवॉच आणखी वाचा

८ ऑक्टोबरला तयार राहा पूर्ण चंद्रग्रहण पाहण्यासाठी !

इंदोर : पूर्ण चंद्रग्रहण पाहण्याची संधी येत्या ८ ऑक्टोबर रोजी भारतीयांनाही मिळण्याची शक्यता असून हे चंद्रग्रहण तुम्हाला पाहायचे असेल तर …

८ ऑक्टोबरला तयार राहा पूर्ण चंद्रग्रहण पाहण्यासाठी ! आणखी वाचा