
चेन्नई – स्नायु दुखावल्यामुळे आयपीएलमधून २ आठवडे चेन्नई सुपर किंग्जचा महत्वपुर्ण खेळाडू ड्वेन ब्राव्हो संघाबाहेर पडला आहे. पण तो संघाबाहेर राहूनही संघाचे मनोबल वाढविण्याचे काम करत असून संघातील सदस्य मोनू सिंहच्या चेहऱ्याला नवा लुक देण्यासाठी तो चक्क हेअरस्टायलिश बनला.
संघातील सदस्यासाठी ‘हेअरस्टायलिश’ ब्राव्हो
When Champion gave Monu Singh a new #Thala! #5000Increment #Kashmonu #WhistlePodu #Yellove 🦁💛 @DJBravo47 pic.twitter.com/FYw0iTKVlm
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 8, 2019
त्याचा हा फोटो ट्विटरवर सीएसकेने शेअर केला आहे. ड्वेन ब्राव्होचे हे फोटो चेन्नईच्या चाहत्यांना खूपच आवडले. ड्वेन हा चेन्नईच्या संघातील महत्वाचा खेळाडू आहे. चेन्नईने शनिवारी पंजाबविरुद्धचा सामना ब्राव्होविना खेळाला.
