बिपाशाचे मालदीवमध्ये वाढदिवसाचे सेलिब्रेशन


7 जानेवारी रोजी बिपाशा बसूने आपला 41 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी ती पती करणसिंग ग्रोव्हरसह मालदीवमध्ये सुट्टीवर आहे.


2016 मध्ये बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. लग्नाआधी दोघेही ‘अलोन’ चित्रपटात दिसले होते.


करण आणि बिपाशा गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर होते आणि त्यांचे फोटो सतत शेअर करत आहेत.


बिपाशा लग्नानंतर चित्रपटांपासून दूर होती, पण 2019 मध्ये आदत डायरीज नावाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, त्यात तिच्यासोबत

Leave a Comment