टिकटॉक टॉप 5 – वखरा गाण्यावर परफॉर्म करणाऱ्या विदेशी मुलीचा व्हिडीओ व्हायरल


शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असतात. टिकटॉकवर ‘वखरा साँग’ नेहमीच ट्रेंडिग वर असते. अनेक भारतीय टिकटॉक युजर्सनी या गाण्यावर परफॉर्म केला आहे.  मात्र आता या गाण्यावर एका विदेशी मुलीने परफॉर्म केला असून, तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. टिकटॉक टॉप 5 व्हिडीओ –

वखरा गाण्यावर विदेशी मुलीचा डान्स – ‘वखरा’ गाण्यावर या विदेशी मुलीने केलेला डान्स सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीलो 3 लाखांपेक्षा अधिक व्यूज आले आहेत. एनसिले सिनथिया नावाच्या युजरने हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

इंस्टेंट नुडल्सवर मुलीचे प्रेम – लहान मुलांना नुडल्स खुपच आवडतात. या व्हिडीओमध्ये लहान मुलगी मजेशीरपणे नुडल्स खात आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मॅगीसाठी ही मुलगी वेडी आहे. बॅकग्राउंडमध्ये ‘बादशाह’मधील ‘पागल’ गाणे वाजत आहे.

टाळा खोलून दाखवा – हा व्हिडीओ बघून तुम्ही देखील कंफ्यूज व्हाल. टाळा एकदम विचित्र प्रकारे उघडला गेला आहे. या व्हिडीओला 50 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

देबिना मुखर्जीचा खास डान्स – टिव्ही अभिनेत्री देबिना मुखर्जी टिकटॉकवर सक्रिय असते. या व्हिडीओमध्ये देबिना ‘पटोला’ गाण्यावर डान्स करत आहे.

भारताची एकता थाळी – हे जेवणाचे ताट बघून कोणाच्याही तोंडाल पाणी सुटेल. या थाळीचे नाव ‘भारताची एकता’ असे आहे. या थाळीमध्ये भारतातील सर्व राज्यांमधील फेमस डिश आहेत.

Leave a Comment