तसल्या व्हिडीओमधून होणाऱ्या कमाईचा मिया खलिफाने केले उलगडा


पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली मिया खलिफा ही सध्या पपॉर्न इंडस्ट्रीपासून दूर गेली असून तरी देखील पॉर्न साईट्सच्या सर्चमध्ये ती अव्वल स्थानी आहे. मियाने या इंडस्ट्रीला 2015 साली रामराम ठोकला. पण तिची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. मियाने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधून होणार्‍या उत्पन्नाची माहिती दिली आहे. या इंडस्ट्रीमधून तिची सुमारे $12,000 कमाई होत असल्याची माहिती तिने दिली आहे. म्हणजे भारतीय रूपयानुसार केवळ 8.5 लाख रूपये आहे.

पॉर्न इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्यानंतर आयुष्यातील खडतर प्रवास कसा होता, नवीन काम शोधण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची माहिती मियाने मुलाखतीमध्ये दिली आहे. लोकांना जरी वाटत असले तरीही करोडोंमध्ये कमाई होत नाही आणि तेवढ्या रक्कमेची अपेक्षाही नाही. या इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्यानंतर पाच वर्षांनंतरही माझ्या नावाची चर्चा असल्यामुळे लोकांना माझ्याबद्दल अनेक गोष्टींबाबत गैरसमज असू शकतात.

पॉर्न इंडस्ट्रीमधील आपल्या उत्पन्नाचा उलगडा मियाने केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण अद्याप अनेकांचा तिच्या कमाईवर विश्वास नसल्याने त्यावर मजेशीर मीम्स बनवले जात आहेत. अडल्ट फिल्ममध्ये काम करण्याचा निर्णय स्वतःचा असल्याचा आणि या निर्णयाचा पश्चाताप होत नसल्याचेही मियाने म्हटले आहे.