‘आँख मारे’ गाण्यावर नवऱ्यासोबत थिरकली सनी लिओन

sunny-leone
अभिनेत्री सनी लिओनचा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेल्या यादीत पहिला नंबर येतो. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने अशातच नवऱ्यासोबत एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे.


सनी आपल्या नवऱ्यासोबत रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँखे मारे’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हे कपल सध्या सिलिगुडीमध्ये आपला क्वालिटी टाईम स्पेंड करत होते. इन्स्टाग्रामवर सनीने १८ मिलियन फॉलोअर्स झाल्याच्या आनंदात हा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. सनी आणि पती डॅनियल हे दोघे ‘आँख मारे’ गाण्यावर हटके स्टेप करत आहे. सध्या हे कपल बांग्लादेशमधील ढाका येथे गेले आहे.

Leave a Comment