ब्राझिलमध्ये लॉटरी जिंकल्यावर बक्षिस म्हणून मिळतात अल्पवयीन मुली

lottery
तुम्ही ब-याचदा बातम्यांमध्ये इस्लामिक राष्ट्रांमध्ये सेक्स करण्यासाठी मुलींची खरेदी विक्री करतात आणि त्यांना सेक्स स्लेव बनवून ठेवतात हे वाचले असेल. पण या जगात एक असा देश आहे, कुमारिका मुली जेथे लॉटरी जिंकणा-याला बक्षिस म्हणून देण्यात येतात. तुम्ही हे ऐकून हैरान व्हाल, पण हे खरे आहे. कारण लॉटरी तिकीट जिंकणा-या व्यक्तीला ब्राझिलच्या एंक्रयूजिल्हादा शहरात बक्षिस म्हणून कुमारिका मुली दिल्या जातात.

याबाबत एका वेबसाइटच्या वृत्तानुसार ब्राझिलच्या एंक्रयूजिल्हादा शहरात लॉटरी जिंकणा-याला शारीरिक सुखासाठी मुली दिल्या जातात. जवळपास 500 रुपये एवढे लॉटरीच्या या तिकीटाची किंमत असते आणि जो व्यक्ती पहिले येतो त्याला कुमारिका मुली दिल्या जातात.

बाल वेश्यावृत्ती ब्राझिलमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ब्राझिल बाल वेश्यावृत्तीच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर आहे. ब्राझिलमधील गरीब परिसरात राहणा-या मुली पैशांसाठी अशी काम करणा-या लोकांच्या गँगमध्ये अडकतात.