तुमचा फोन लिंबाने करा चार्ज

mobile
मुंबई : स्मार्टफोनची बॅटरी इंटरनेटच्या अधिक वापरामुळे पटकन उतरते. स्मार्टफोनमधील अॅपच्या अधिक वापरामुळे त्याची बॅटरी दीर्घकाळ टिकत नसल्यामुळे फोन सतत चार्ज करावा लागतो. हल्ली पोर्टेबल चार्जरमुळे प्रवासादरम्यान कुठेही चार्ज करणे सोपे झाले आहे. मात्र घरात वीज नाही त्यातही पोर्टेबल चार्जरही चार्ज केलेला नाही आणि तुमच्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे. अशा वेळी अजिबात चिंता करण्याची गरज नाहीये कारण एका लिंबाच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन चार्ज करु शकता. पाहा व्हिडीओत

Leave a Comment