बॅंकॉक : थायलंडमधील पवित्र बैलांनी यंदाच्या वर्षी पाऊस दमदार पडेल तसेच, शेतकरी आणि शेतीसाठी यंदाचे वर्ष बरकत देणारे ठरेल, असे भविष्य वर्तवले आहे. थायलंडमधील नागरीकांनी बैलांची ही भविष्यवाणी ऐकून सुटकेचा निश्वास सोडला असून, दुष्काळापासून सुटका होणार या भावेनेने ते आनंदून गेले आहेत. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून थायलंडमध्ये शेतीच्या मशागतीस सुरूवात होते. ही सुरूवात शाही इतमामात […]
थायलंड
थायलंडचे पंतप्रधान बरळले
बँकॉक : महिलांबाबत वादग्रस्त थायलंडचे पंतप्रधान प्रयूत चान ओचा यांनी वक्तव्य केले आहे. ‘तोकडे कपडे घालणा-या महिला रॅपर नसलेल्या चॉकलेटप्रमाणे असतात. रॅपर नसलेले चॉकलेट लोकांना आवडत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच देशातील महिलांनी अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. थायलंडमध्ये लवकरच सोन्क्रानची सुरुवात होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. […]
थायलंडमधील वैशिष्ठ्यपूर्ण ड्रॅगन वट मंदिर
थायलंडची राजधानी बँकॉकपासून चाळीस किमीवर असलेले बुद्धमंदिर पर्यटन नकाशात दाखविले गेलेले नसले तरी हे एक वैशिष्ठपूर्ण आणि भव्य मंदिर आहे. याची रचना विशेष आहे व त्यामुळे त्याला ड्रॅनग वट मंदिर म्हणून ओळखले जाते. या अतिविशाल इमारतीभोवती ड्रॅगनच्या रूपात जिना केला गेला आहे आणि जणू ड्रॅगनचा विळखाच या इमारतीला पडला आहे असा भास होतो. सतरा मजली […]
पर्यटन वाढीसाठी थायलंडने सहकार्य करावे
मुंबई : व्हिजीट महाराष्ट्र इयर म्हणून महाराष्ट्र राज्य २०१७ हे वर्ष साजरे करणार असून महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी थायलंडने सहकार्य करावे असे आवाहन आणि अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. थायलंडचे उपपंतप्रधान जनरल थानासाक प्रतिमाप्रकोण आणि त्यांचे शिष्टमंडळ मुंबईच्या तीन दिवसीय दौ-यावर आहेत. या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सांस्कृतिक […]
राजाच्या कुत्र्याची गंमत केली म्हणून ३७ वर्षांची शिक्षा
बँगॉक- फेसबुकवर थायलंडचे राजे भूमीबोल अदुल्यादेज यांच्या कुत्र्यावर कमेंट केल्या प्रकरणी एकाला ३७ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. टाँगडेंग असे या कुत्र्याचे नाव आहे. हा कुत्रा साधासुधा नसून त्याला शाही कुत्रा समजला जाते. कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कमेंट करणे हे महागात पडू शकते. तानाकोरन या व्यक्तीने फेसबुकहून या कुत्र्यावर कमेंट केली. त्याला लगेच न्यायालयाने हजर राहण्यास […]
रशियाने इसिसच्या धोक्याविषयी थायलंडला केले सतर्क
बँकॉक : रशियाच्या सर्वोच्च हेर यंत्रणेने इस्लामिक स्टेटच्या १० दहशतवाद्यांचा समूह रशियन नागरिकाना लक्ष्य बनविण्यासाठी देशात घुसल्याचा इशारा दिल्याचे थायलंड पोलिसांनी सांगितले. थायलंडच्या विशेष शाखेच्या उपप्रमुखांच्या स्वाक्षरीवाल्या एका पत्राविषयी माहिती समोर आली होती. या पत्रावर गोपनीय आणि तत्काळ लिहिलेले होते. मॉस्कोच्या एफएसबीने इस्लामिक स्टेटच्या १० सीरियन दहशतवाद्यांनी रशियन हितांना लक्ष्य करण्यासाठी १५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान […]
थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलूक यांच्यावर खटला
बँकॉक : थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांना वादग्रस्त तांदूळ अनुदान योजनेप्रकरणी खटल्यास तोंड द्यावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिनवात्रा यांच्याविरोधातील याचिका दाखल करून घेतली असून मेपासून होणा-या सुनावणीला त्यांना हजर राहावे लागणार आहे. शिनवात्रा यांच्याविरोधातील याचिकेचा अभ्यास करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय पिठाने हा निर्णय घेतला आहे. मे महिन्यापासून खटल्यावरील सुनावणीला सुरुवात होईल, […]
जगातले एकमेव टायगर मंदिर
थायलंडच्या कंचनबुरी भागातील टायगर मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनले असून जगातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. वट पालुंग ता बू नावाने हे ठिकाण प्रसिद्ध असून येथे १४३ बंगाल टायगर्स कायम वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे हा प्रत्यक्षात बौद्ध भिक्कू मठ आहे. येथे वाघांच्या बरोबर १०० बौद्ध भिक्षूही राहतात. इतकेच नव्हे तर […]
तांदूळखरेदीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी महिला पंतप्रधानांवर राजकीय बंदी
बँकॉक : थायलंडच्या माजी महिला पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांच्या विरोधात चालविण्यात आलेल्या महाभियोगास देशाच्या लोकप्रतिनिधींनी मान्यता दर्शविल्यानंतर शिनावात्रा यांच्यावर पाच वर्षांची राजकीय बंदी घालण्यात आली. शिनावात्रा यांचा थायलंडमधील विवादास्पद तांदूळ अनुदान योजनेमध्ये सहभाग आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्यामुळे शिनावात्रा या आता किमान पाच वर्षे राजकारणामध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. याशिवाय त्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे […]
तरंगते बाजार – शॉपिंगची अनोखी तर्हा
माणूस आणि शॉपिंग यांचे नाते अतूट आहे. त्यातही महिला वर्गासाठी शॉपिंग हा जीवनमरणाचा प्रश्न असतो असाही एक समज आहे. माणूस जगात जितक्या विविध पद्धतींनी जगतो, तितक्याच विविध पद्धतींनी शॉपिंग म्हणजे खरेदीही करत असतो. आता साधी दुकाने, मॉल, ऑनलाईन शॉपिंग अशी विविध माध्यमे खरेदीसाठी उपलब्ध झाली आहेत. मात्र तरंगते बाजार शॉपिंगची एक आगळीच मजा देतात. जगातील […]
थायलंड माजी पंतप्रधान शिनवाग नजरकैदेत
बँकॉक – थायलंडमध्ये लष्कराने सत्ता हातात घेतल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर दुसर्याच दिवशी पदच्यूत पंतप्रधान थिगलुक शिनवाग यांना नजरकै देत टाकण्यात आले आहे. शिनवान यांना प्रथम लष्कराच्या एका तळावर कांही तास ठेवल्यानंतर अज्ञातस्थळी नेले गेले असल्याचे समजते. त्यांच्या कार्यकाळातील अनेक नेत्यांना लष्कराला रिपोर्ट करण्याचे आदेशही स्वघोषित पंतप्रधान लष्करप्रमुख जनरल प्रायुथ चान ओचा यांनी दिले आहेत. देशातील तणावपूर्ण […]