युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

सुसाट कार चालवणाऱ्याला पोलिसांनी पकडले, दिले कोरोनाचे कारण

भारतात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे यासाठी पोलीस आवश्यक ते प्रयत्न करत आहेत. मात्र काही देशांमध्ये चालक रिकाम्या रस्त्याचा फायदा …

सुसाट कार चालवणाऱ्याला पोलिसांनी पकडले, दिले कोरोनाचे कारण आणखी वाचा

मर्सिडीजसह या नेत्याला केले दफन

फोटो सौजन्य द सन मृत्युपंथाला लागलेल्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची प्रथा अनेक देशात आहे. यामुळे मृताच्या आत्म्याला शांती मिळते …

मर्सिडीजसह या नेत्याला केले दफन आणखी वाचा

कोरोना : एक विवाह सोहळा असा देखील…

देशभरातील लॉकडाऊनचा फटका अनेक गोष्टींना बसत आहेत. अनेक नियोजित कार्यक्रम देखील याकाळात रद्द करण्यात येत आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम मध्य …

कोरोना : एक विवाह सोहळा असा देखील… आणखी वाचा

लॉकडाऊनची फलनिष्पत्ती बेबी बूम मध्ये होणार?

फोटो सौजन्य फादरली जगभरात अनेक देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनची परिणीती पुढील वर्षाच्या सुरवातीला प्रचंड प्रमाणावर नवी बाळे जन्माला …

लॉकडाऊनची फलनिष्पत्ती बेबी बूम मध्ये होणार? आणखी वाचा

करोना विषयी नवी आशा बीसीजी लस

फोटो सौजन्य डेली मेल करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवी उमेद संशोधकांना नजरेत आली असून त्याचा मोठा फायदा भारताला होऊ शकणार आहे. …

करोना विषयी नवी आशा बीसीजी लस आणखी वाचा

जगातील सर्वात मोठे रुबिक पझल

फोटो सौजन्य भास्कर पूर्व इंग्लंडच्या साफोक प्रांतात राहणाऱ्या टोनी फिशर याने स्वतःचाच चार वर्षापूर्वीचा विक्रम मोडून जगातील सर्वात मोठे रुबिक …

जगातील सर्वात मोठे रुबिक पझल आणखी वाचा

कोरोना : रस्त्यावर झोपणाऱ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणार हे सरकार

जगभरात थैमान घातलेलेल्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्रत्येक देश आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. असाच एक प्रयत्न म्हणून एक देश …

कोरोना : रस्त्यावर झोपणाऱ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणार हे सरकार आणखी वाचा

सलाम ! ही व्यक्ती परप्रांतीय मजूरांसाठी ठरली देवदूत

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम घर …

सलाम ! ही व्यक्ती परप्रांतीय मजूरांसाठी ठरली देवदूत आणखी वाचा

या गावातील प्रत्येक कुत्रा आहे कोट्याधीश

एखादी व्यक्ती कोट्यावधी किंमत असलेल्या जमिनीची मालक असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. मात्र कधी कुत्रा एखाद्या जमिनीचा मालक आहे  असे …

या गावातील प्रत्येक कुत्रा आहे कोट्याधीश आणखी वाचा

सुवर्णपदक विजेती गोलकीपर डॉक्टर करतेय करोना रुग्ण सेवा

लंडन ऑलिम्पिक २०१२ ची सुवर्णपदक विजेती नेदरलंड हॉकी टीमची गोलकीपर जोयसे सोम्ब्रोएक कोविड १९ विरुध्दच्या लढाईत उतरली असून ही डॉक्टर …

सुवर्णपदक विजेती गोलकीपर डॉक्टर करतेय करोना रुग्ण सेवा आणखी वाचा

कोरोनाग्रस्त महिलेने दिला जुळ्यांना जन्म, नाव ठेवले ‘कोरोना-व्हायरस’

मेक्सिको येथील एका कोरोनाग्रस्त महिलेने जुळ्यांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. 34 वर्षीय एनामारिया जोस रॅपाइल गोंजालेझ असे महिलेचे …

कोरोनाग्रस्त महिलेने दिला जुळ्यांना जन्म, नाव ठेवले ‘कोरोना-व्हायरस’ आणखी वाचा

लॉकडाऊन : हे जोडपे बाल्कनीतच धावले 42 किमी

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक आपआपल्या घरात लॉकडाऊन आहेत. त्यामुळे लोक घरातच व्यायाम करत आहेत. दुबई येथील एका जोडप्याने असेच केले …

लॉकडाऊन : हे जोडपे बाल्कनीतच धावले 42 किमी आणखी वाचा

व्हिडीओ : लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून पाहुणचार

सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याठी 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस देखील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत …

व्हिडीओ : लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून पाहुणचार आणखी वाचा

क्वारंटाईन, येथून आला आणि यावेळी वापरला गेला हा शब्द

फोटो सौजन्य अँँडोलु एजन्सी क्वारंटाईन हा शब्द आज जगभरातील बहुतेक लोकांच्या जिभेवर सतत येत असलेला शब्द बनला आहे. पण अनेकांना …

क्वारंटाईन, येथून आला आणि यावेळी वापरला गेला हा शब्द आणखी वाचा

हे नामवंत खेळाडू करोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी

फोटो सौजन्य नवभारत टाईम्स करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन मध्ये असताना क्रीडा क्षेत्रात आपले बाहुबल सिद्ध केलेले …

हे नामवंत खेळाडू करोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी आणखी वाचा

लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या प्रदूषणात घट

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरी, याचे …

लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या प्रदूषणात घट आणखी वाचा

लॉकडाऊन : पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने शोधला जुगाड

कोरोना व्हायरसमुळे भारत 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला अत्यावश्यक सेवा सोडून इतर कारणांसाठी बाहेर फिरण्यास बंदी आहे. अशा …

लॉकडाऊन : पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने शोधला जुगाड आणखी वाचा

अ‍ॅपलच्या दुर्मिळ बुटांची एवढ्या लाखांना झाली विक्री

टेक कंपनी अ‍ॅपल आपल्या डिव्हाईससाठी ओळखली जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या कंपनीने एकदा बुट देखील बनवले होते. या …

अ‍ॅपलच्या दुर्मिळ बुटांची एवढ्या लाखांना झाली विक्री आणखी वाचा