नोकरी सोडली, एनजीओ जॉईन केली, अण्णा आंदोलनाची सहभागी बनली… जाणून घ्या कोण आहेत दिल्लीच्या राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या स्वाती मालीवाल
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला […]