नगरसेवक

पुण्यात आता उपमहापौर आणि सहा नगरसेवक कोरोनाच्या विळख्यात

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर सरस्वती शेडगे यांच्यासह पालिकेतील विरोधी पक्षनेते …

पुण्यात आता उपमहापौर आणि सहा नगरसेवक कोरोनाच्या विळख्यात आणखी वाचा

… म्हणून स्वतः गटारात उतरुन भाजप नगरसेवकाने केली सफाई

सर्वसाधारणपणे शहरात अथवा इतर ठिकाणी ड्रेनेजच्या मॅनहोलची सफाई करण्यासाठी कामगारांना बोलवले जाते. मात्र कर्नाटकच्या मंगळुरू शहरातील एका नगरसेवकाने जे केले, …

… म्हणून स्वतः गटारात उतरुन भाजप नगरसेवकाने केली सफाई आणखी वाचा

मरकजवरून परतल्याची माहिती लपवल्याने माजी काँग्रेस नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल

दिल्लीच्या द्वारका भागातील लॉकडाऊन दरम्यान क्वारंटाईनचे पालन न केल्याने मरकजवरून परतलेल्या एका माजी नगरसेवकावर दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. …

मरकजवरून परतल्याची माहिती लपवल्याने माजी काँग्रेस नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल आणखी वाचा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलांचा प्रताप

पुणे – खुनाच्या गुन्हृयातल्या आरोपींना न्यायाधीशांचा बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला असून पुण्यातील …

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलांचा प्रताप आणखी वाचा