Toothbrush History : चीनमध्ये पहिल्यांदा प्राण्यांचे केस आणि हाडांपासून बनवण्यात आला होता टूथब्रश, जाणून घ्या त्याची संपूर्ण कहाणी
आज टूथब्रश हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय आपण आपल्या सकाळची कल्पना करू शकत नाही. हे आपले दात स्वच्छ …