Cannes 2022: फ्रान्समध्ये महिलांवरील अत्याचाराविरोधात चित्रपट महोत्सवात निदर्शने, रेड कार्पेटवर फेकले स्मोक ग्रेनेड
जगातील महिलांवरील अत्याचाराचा परिणाम 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरही पाहायला मिळत आहे. शुक्रवारी कान्सच्या रेड कार्पेटवर एका महिलेने आपले …