Electric Car Loan : इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे का? SBI देत आहे अतिशय कमी व्याजावर कर्ज, जाणून घ्या व्याजदर आणि संपूर्ण तपशील
नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. जगभरातील सरकारे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन …